शिरवंडेत शिवसेना ठाकरे गटाला धक्का;
शाखाप्रमुखांचा भाजपात प्रवेश ⚡मालवण ता.०१-: ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत मालवण तालुक्यातील शिरवंडे गावात शिवसेना ठाकरे गटाला भाजपने धक्का दिला असून शिवसेना ठाकरे गट शिरवंडे शाखा प्रमुख रघु गावकर, नितेश गावकर यांनी गुरुवारी भाजप पक्षात प्रवेश केला. मालवण भाजप कार्यालय येथे हा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस…
