सांस्कृतिक संचालनालयाने सिंधुदुर्ग केंद्र स्वतंत्र करावे
ईश्वर जगताप यांची मागणी
मालवण (प्रतिनिधी)राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या ६१ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या सिंधुदुर्गे केंद्रावर नाट्य संस्थांचा व नाट्य रसिकांचा वाढता प्रतिसाद पाहता, सध्याचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग केंद्र असे न राहता ते सिंधुदुर्ग केंद्र स्वतंत्र व्हायला पाहिजे यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही परीक्षक ईश्वर जगताप यांनी येथे बोलताना दिली राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१…
