Headlines

Global Maharashtra Breaking News

डॉ. सुनिलकुमार लवटे हे वंचित, निराधारांचे देवदूत

ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट यांचे प्रतिपादन ⚡कणकवली ता.०८ -: डॉ. सुनिलकुमार लवटे वंचित, निराधारांचे देवदूत असून महाराष्ट्रातील वंचित, निराधारांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वाचे काम केले असे मत ज्येष्ठ बालसाहित्यिक बाबूराव शिरसाट यांनी व्यक्त केले.ते माध्यमिक विद्यालय असरोंडी, कलातपस्वी आप्पा काणेकर चॅरिटेबल ट्रस्ट, कणकवली आणि समानवता ट्रस्ट, सिंधुदुर्ग आयोजित ‘ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. सुनिलकुमार लवटे जीवन व…

Read More

रावराणे महाविद्यालयात महाराष्ट्र विवेक वाहिनी उपक्रमाचा शुभारंभ

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये ‘महाराष्ट्र विवेक वाहिनी’ या विस्तारकार्य उपक्रमाचा उद्घाटन समारंभ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.ए.एम.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक प्रा. श्री. एस. एन. पाटील, प्रा.डॉ.बी.डी. इंगवले, महाराष्ट्र विवेक वाहिनी विभाग प्रमुख प्रा.संजीवनी पाटील व सदस्य प्रा.डॉ.आर.एम.गुलदे उपस्थित होते.महाराष्ट्र…

Read More

वेशभूषा स्पर्धेत समृध्दी तांडेल विजेती

सौरभ ताम्हणकर यांनी केले होते आयोजन मालवण (प्रतिनिधी) मालवण बंदर जेटी येथे नवरात्रोत्सवानिमित्त युवा नेते सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या गरबा नृत्य कार्यक्रमास मालवणवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या निमित्ताने घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत समृद्धी संतोष तांडेल (कालिका) हिने प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कमेची पारितोषिके देऊन गौरविण्यात आले मालवण बंदर जेटी येथे…

Read More

जिल्ह्यातील शिवसैनिक आ नाईक यांच्या पाठीशी

तालुका प्रमुख हरी खोबरेकर मालवण (प्रतिनिधी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे काहींनी तक्रार करत आमदार वैभव नाईक यांची चौकशी लावून त्यांच्यावर दवाब टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार नाईक हे शिवसेनेचे लढवय्ये शिलेदार असून आजपर्यंत त्यांनी शिवसैनिकांचे प्रेम, आशीर्वाद मिळविले असून हीच त्यांची मोठी संपत्ती आहे. याचाच पोटशूळ आल्याने ही चौकशी लावली गेली असून आम. नाईक त्यास बळी…

Read More

मनसैनिकांवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा मविसे जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी केला निषेध

⚡सावंतवाडी ता.०८–: पुण्यात झालेल्या त्या कृत्याचा भारतीय नागरिक म्हणून निषेध केल्याने मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याचा निषेध मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी केला आहे.

Read More

गणित संबोध परीक्षेत विद्यामंदिर कणकवलीच्या विद्यार्थ्यांचे सुयश

⚡कणकवली ता.०८-: गणित अध्यापक मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक मंडळ गणित संबोध परीक्षा रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीच्या खालील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. इयत्ता आठवी-१) आदित्य अच्युतराव वणवे १००% २) आदित्य अमोल खानोलकर १०० %, ३) केयूर प्रशांत साठविलकर १००% ४ ) कोमल रामचंद्र भानुसे १००% ,५) ध्रुव…

Read More

वेंगुर्ल्यात ९ ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.०९-: माझा वेंगुर्ला व किरात ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच उषःकाल अभिनव मल्टी-सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, सांगली या अद्ययावत हॉस्पिटलच्या सहकार्यान ९ ऑक्टोबर रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

युवतीच्या खून प्रकरणी संशयिताचा जामीन फेटाळला

⚡वेंगुर्ला ता.०८-: मठ-कणकेवाडी येथील सायली गावडे या युवतीचा खून केल्याच्या आरोपाखाली न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित आरोपी गोविंद उर्फ वैभव दाजी माधव (३८) रा. परुळे याचा जामीन अर्ज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी नामंजूर केला आहे. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील रुपेश देसाई, तर फिर्यादीतर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. मिहीर भणगे, अॅड. सागर ठाकुर, अॅड….

Read More

तर असे गुन्हे वारंवार मनसैनिक करतील

विभाग अध्यक्ष अभय देसाई यांचा पोलिसांच्या कारवाई नंतर इशारा दोडामार्ग ता.०८-:भारतात राहून भारत माता की जय, वंदे मातरम् म्हणणे जर गुन्हा असेल तर असे गुन्हे वारंवार मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचे मनसैनिक करतील असे मत व्यक्त करत अशी कारवाई आमच्यावर होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा मनसे विभाग अध्यक्ष अभय देसाई…

Read More

आंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना प्रदान

गोवा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते सन्मानित ⚡कणकवली ता.०८-: कर्नाटक महाराष्ट्र व गोवा या अंतरराज्य आदर्श सरपंच गौरव पुरस्कार यावर्षी चा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव कणकवली तालुक्यातील असलदे सरपंच पंढरी वायंगणकर यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ, केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, माजी आमदार संजय पाटील, माजी खासदार अमरसिंह…

Read More
You cannot copy content of this page