वेंगुर्ल्यात १२ नोव्हेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन
⚡वेंगुर्ला ता.१०-: तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
