Headlines

Global Maharashtra Breaking News

मडुऱ्यात 21 रोजी मोफत नेत्र तपासणी शिबीर

⚡बांदा ता.१७-: मडुरा माऊली मंदिर येथे शुक्रवार दि.21 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजता संजू परब मित्र मंडळ तर्फे पंचक्रोशी तसेच परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. लॉरेन्स अँड मेयो कंपनीची उत्कृष्ट दर्जाची चष्मे सवलतीच्या दरात देण्यात येणार आहेत. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजप सावंतवाडी कार्यकारिणी सदस्य…

Read More

२७ ते ३० रोजी बांदोडा येथे निवासी कीर्तन शिबिराचे आयोजन

ह भ प सुहासबुवा वझे करणार मार्गदर्शन बांदा/प्रतिनिधीगोमंतक संत मंडळ संचलित फोंडा कीर्तन विद्यालयाचे २८ वे निवासी कीर्तन संस्कार प्रशिक्षण शिबिर दिवाळीच्या सुट्टीत २७ ते ३० ऑक्टोबर या कालावधीत नागेशी बांदोडा येथील श्री नागेश संस्थांनाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. कीर्तनकार ह. भ. प. सुहासबुवा वझे यांच्या मार्गदर्शनाखाली हे चार दिवसांचे शिबिर चालणार आहे. या…

Read More

विविध संघटनांना शासन दरबारी प्रश्न सोडविण्याची निलेश राणे यांची ग्वाही

हडी येथे समस्या मांडत संघटनांनी सोडविण्याची केली मागणी मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी हडी ग्रामपंचायत येथे झालेल्या बैठकीत माजी खासदार व भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांच्याकडे समस्या मांडत या समस्या शासनस्तरावर सोडविण्याची मागणी राणेंकडे केली. संघटना प्रतिनिधींनी मांडलेल्या लेखी स्वरुपातील समस्या शासन दरबारी संबंधित मंत्रिस्तरावर मांडून लवकरात लवकर सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार…

Read More

जिल्हा बँकेला एफ सी बी ए पुरस्कार प्रदान

इंदोर येथे अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी स्वीकारला पुरस्कार ओरोस ता १७नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन को-ऑपरेटिव बँक आणि बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य इंग्रजी मासिक यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वोत्तम पेमेंट उपक्रम विभागासाठी एफसीबीए २०२२ पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मध्यप्रदेश राज्यातील इंदोर येथील येथील मेरीयट हॉटेल मध्ये जिल्हा बँक अध्यक्ष मनीष…

Read More

माहिती अधिकारी पदी बढती मिळाल्याने हेमंत चव्हाण यांचा सत्कार

जिल्हा माहिती कार्यालय आणि मुख्यालय पत्रकार संघाचे नियोजन ओरोस ता.१७-: कोरोना काळात विशेषत: लॉकडाऊनमध्ये हेमंतकुमार चव्हाण यांनी माहिती, बातमी देवून पत्रकारांचे काम सोपे केले. असा गौरवोल्लेख जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय वालावलकर यांच्यासह अन्य पत्रकारांनी केला.जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती सहायक हेमंतकुमार चव्हाण यांची सातारा येथे माहिती अधिकारी पदावर पदोन्नतीने बदली झाली. त्या निमित्ताने जिल्हा…

Read More

दिवाळी सणासाठी बचतगट खरेदी विक्री प्रदर्शन

उमेद अंतर्गत जिल्हा परिषदेत २१ पर्यंत नियोजन;सीईओ प्रजित नायर यांनी केला शुभारंभ सिंधुदुर्गनगरी ता १७दिवाळी सणाच्या निमित्त साधून उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्ह्यातील कार्यरत स्वयंसहाय्यता समूहाने उत्पादित केलेल्या वस्तू व खाद्यपदार्थ यांना स्थानिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद प्रशासनाने १७ ते २१ ऑक्टोबर या कालावधीत जिल्हा परिषदेमध्ये खाद्यपदार्थांची विक्री व प्रदर्शन…

Read More

२ लाखांवरील कर्जमाफीसाठी बागायतदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सिंधुदुर्गनगरी ता १७महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ति योजनेअन्तर्गत २ लाखावरील कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी,तसेच खावटी कर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी मिळावी. शेतकऱ्यांचे सातबारा कोरे करावेत .यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यानी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी यांना निवेदन देउन तसेच धरणे आंदोलन करून त्यांचे…

Read More

राज्य सरकारी कर्मचारी पतसंस्थेवर सहकार वैभव पॅनलची बाजी

मतदान झालेल्या १३ पैकी ११ जागांवर विजय ओरोस ता.१७-: विद्यमान संचालकांच्या सहकार वैभव पॅनलने एकतर्फी बाजी मारत राज्य सरकारी कर्मचारी सहकारी पतसंस्थेवर विजय मिळविला आहे. १३ पैकी ११ जागांवर या पॅनलचे उमेदवार निवडून आले आहेत. तर श्री रवळनाथ परिवर्तन पॅनलला केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत. ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. त्यामुळे निकालाकडे जिल्ह्यातील राज्य सरकारी…

Read More

शेतकऱ्यावर गवा रेड्याचा हल्ला…

पेंडुर सातवायंगणी येथील प्रकार;पायाला झाली दुखापत; वनविभागाकडून तात्काळ दहा हजारची मदत..* ⚡सावंतवाडी ता.१७-: वेंगुर्ला येथील मौजे पेंडूर सातवायगणी येथील शांताराम नाईक हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांच्यावर रान गव्याने हल्ला केला असून, या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. यावेळी त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळताच कुडाळ वनविभागाचे…

Read More

रोजगार आल्यावर जिल्ह्यात विरोध होतो

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची नाराजी;तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचाने घेतली राणे यांची भेट ⚡दोडामार्ग ता.१७-: युवक रोजगार हवा म्हणून पुढे येतात पण प्रत्यक्षात रोजगार आल्यावर त्याला विरोध करतात अशी खंत केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी व्यक्त केली.मणेरी येथे तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंचच्या सदस्यांनी ना. राणे यांची भेट घेतलीयावेळी त्यांनी…

Read More
You cannot copy content of this page