परवा छ शिवाजी महाराज स्मारक जीर्णोद्धार
तोफागाड्याचेही लोकार्पणसह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे हनुमंतगड येथे उपक्रम बांदा/प्रतिनिधीसह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जीर्णोद्धार आणि तोफगाडा लोकार्पण सोहळ्याचे आयोजन फुकेरी येथील किल्ले हनुमंतगड येथे रविवार दिनांक २५ रोजी करण्यात आले आहे.या सोहळ्यासाठी माजी खासदार डॉ. निलेश राणे, भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष…
