बांदा भाजपतर्फे दिवंगत पंतप्रधान वाजपेयींना आदरांजली
⚡बांदा ता.२६-: दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त बांदा भाजपतर्फे त्यांना आदरांजली वाहण्यात आली. वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्त्व होते. देशाच्या विकासात्मक दृष्टीने त्यांनी दूरदृष्टी ठेऊन महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे माजी खासदार तथा भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांनी यावेळी सांगितले. माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बांदा भाजपतर्फे अटलबिहारी वाजपेयी…
