रोटरी क्लब व दीपक केसरकर मित्र मंडळातर्फे सावंतवाडीत उडान महोत्सवाचे आयोजन
३० डिसेंबर ते १ जानेवारी कालावधीत होणार महोत्सव;रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली माहिती ⚡सावंतवाडी,ता.२८-: सावंतवाडी येथे त ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत येथील रोटरी क्लब व दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या माध्यमातून उडान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.या महोत्सवात फूड फेस्टिवल सह विविध मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार…
