न्यू इंग्लिश स्कूल आचरा प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण समारंभ उद्या

⚡मालवण ता.२८-: धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठीक दहा वाजता संस्थेच्या सभागृहात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर प्रदीप मिराशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक नागरी हक्क संरक्षण संजय डौर हे उपस्थित राहणार आहेत तरी या कार्यक्रमात सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे

You cannot copy content of this page