त्यामध्ये जि. प. शाळा वागदे डंगळवाडी नंबर 2 दुरुस्ती ,वागदे डंगळवाडी सार्वजनिक नळपाणी योजना विहीर दुरुस्त करणे व पंप शेड बांधणे,वागदे डंगळवाडी विष्णू नारायण घाडीगावकर यांच्या घराकडे जाणारी पायवाट करणे आणि वागदे बौद्धवाडी येथे सभा मंडपाचे देखील कामाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे वागदे ग्रामपंचायततिने विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. वागदे सरपंच रुपेश आमडोसकर यांनी गेली पाच वर्ष सातत्याने ग्रामपंचायतीसाठी आणलेला विकास निधी व केलेले प्रस्ताव तसेच ग्रामपंचायत सदस्य ललित घाडीगावकर व इतर सदस्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे असे सांगण्यात आले. यावेळी वागदे सरपंच रुपेश आमडोसकर, सदस्य ललित घाडीगांवकर, माजी उपसरपंच श्रीधर घाडीगांवकर, रवींद्र गावडे, गौरी बागवे, संजना गावडे, साक्षी तोरस्कर ,संजय ताटे, सुनिता हिर्लेकर, कडूलकर गुरुजी साक्षी मेस्त्री, जानवी मेस्त्री, आरती मेस्त्री ,संतोष मेस्त्री, कोमल गावडे, मनीषा गावडे, संजना गावडे,
सुषमा गोसावी, दीपक गोसावी,मनोहर घाडीगांवकर, सुरेंद्र कदम, प्रकाश घाडीगांवकर, विजय घाडीगावकर,संतोष कदम, रमेश
आमडोसकर संभाजी घाडीगांवकर, अनंत घाडीगांवकर, शंकर घाडीगांवकर, नयन गावडे, शरद सरंगले, सुधाकर गोसावी, अमित घाडीगांवकर, सहदेव कदम, सत्यवान कदम,मधूकर कदम,सुभाष कदम, रंजन कदम, विनायक गावडे, निलेश गावडे, सोमा घाडीगांवकर, भालचंद्र घाडीगांवकर, शैलेश घाडीगांवकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
⚡कणकवली ता.२८-: वागदे विकास कामाचा धडाका सुरू असून आज पुन्हा वागदे ग्रामपंचायतीमार्फत विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.
