Headlines

Global Maharashtra Breaking News

मालवण खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय निश्चित – निलेश राणे

⚡मालवण ता.०३-: मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनलचा विजय आजच निश्चित झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे स्व. सुनील मलये यांचे सहकारी व आमचे सर्व सहकारी एकत्रितपणे भाजप पुरस्कृत पॅनलमधून ही निवडणूक लढवत असून हे पॅनल १०० टक्के विजयी होईल, असा विश्वास भाजपचे…

Read More

पुणे महानगर पालिकेच्या लोकप्रतिनिधीला सावंतवाडी नगरपालिकेचा दणका

शहरात कचरा टाकून पोबारा करताना घेतले ताब्यात;माफीनामा लिहून दिल्याने केली सुटका ⚡सावंतवाडी ता.०३-: शहरात कचरा टाकून पळणाऱ्या पुणे महानगरपालिकेतील एका लोकप्रतिनिधीला सावंतवाडी नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने चांगला दणका दिला.संबंधिताची गाडी आंबोली चेक पोस्ट येथे पकडून थेट पोलीस ठाण्यात दाखल केली यावेळी पोलिसा समक्ष संबंधिताने अक्षरशा माफीनामा मागितल्याने केवळ दंडात्मक कारवाई करून त्यांना सोडून देण्यात आले. याबाबत…

Read More

लोरे गावातील विहीर व टाकी कामाचे भूमिपूजन

माजी सभापती मनोज रावराणे यांचा प्रयत्न ⚡कणकवली ता.०३-: लोरे गावातील श्रद्धास्थान श्री देव गांगेश्वर मंदिर येथे पाण्याची गरज लक्षात घेऊन कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती मनोज रावराणे यांच्या स्व फंडातून विहीर व टाकी व्यवस्था करणे हे काम मंजूर केले होते.या कामाचे भुमिपुजन लोरे सरपंच अजय रावराणे यांच्या वाढदिवसाचे औचित्त साधून करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा…

Read More

बांदा श्री विठ्ठल मंदिराचा उद्या जत्रोत्सव

काकड आरतीने पहाटे पाच वाजता होणार प्रारंभ बांदा दि.3 (प्रतिनिधी) – बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरचा प्रतिवार्षिक  जत्रोत्सव शुक्रवार दि.4 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्त  मंदिरात  दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात  पहाटे पाच वाजता श्रींच्या काकडआऱतीने सोहळ्यास प्रारंभ होईल.त्यानंतर दर्शन व तीर्थप्रसादास आरंभ होईल. सायंकाळी 4 वाजता उत्सवमुर्तीचे आगमन होईल.सायंकाळी…

Read More

भुईबावडा घाटासाठी दोन कोटींचा निधी मंजूर

रुंदीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरू;आ नितेश राणे वैभववाडी प्रतिनिधीभुईबावडा घाट दुरुस्तीसाठी सव्वा दोन कोटी मंजूर करण्यात आले आहेत. हा घाट मार्ग रुंदीकरण करण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.आमदार नितेश राणे यांनी भुईबावडा घाटाची पाहणी केली. दरडीचा मोठा भाग कोसळल्या ठिकाणी…

Read More

करूळ घाटाबाबत अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही

आ नितेश राणे यांचा इशारा वैभववाडी संजय शेळकेकरूळ घाटाबाबत बाबत आज प्रत्येक पर्यटक व वाहनचालक तक्रार करत आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळेच घाटाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तुम्ही सर्व अधिकारी या दुरावस्थेला जबाबदार आहात. कामचुकार अधिकाऱ्यांची अजिबात गय करणार नाही. अधिकाऱ्यांच्या मानेवर बसून संपूर्ण घाट मार्गाचे काम करून घेणार असे खडे बोल आमदार नितेश राणे यांनी…

Read More

संगीता कुबल यांचा काँग्रेसतर्फे सन्मान

⚡वेंगुर्ला ता.०३-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांना ‘दी प्राईड ऑफ महाराष्ट्र ः एमजेएफ अवॉर्ड‘ मिळाल्याबद्दल वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विधाता सावंत, महिला शहर अध्यक्ष कृतिका कुबल व माजी नगरसेवक दादा सोकटे आदी उपस्थित होते.

Read More

निशाण तलावाची उंची वाढविण्याच्या कामाचे शनिवारी लोकार्पण

⚡वेंगुर्ला ता.०३-: गेली २० वर्षे वेंगुर्ला शहराला भेडसावणारा मुख्य प्रश्न म्हणजे पाणी टंचाई. हीच पाणी टंचाई दूर करून वेंगुर्ला शहराला टँकर मुक्त करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष दिलीप गिरप व नगरसेवकांनी सात्ययाने प्रयत्न केल्याने येथील निशाण तलावाची उंची वाढवण्यात येऊन जीर्ण पाईपलाईन सुद्धा बदलण्यात आल्या आहेत. या वेंगुर्ला शहर नळपाणी पुरवठा योजना टप्पा…

Read More

समाज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कॉ.संपत देसाई तर प्रमुख पाहुण्या अंजली ढमाळ

सिंधुदुर्ग समाज साहित्य प्रतिष्ठानतर्फे 12 रोजी सावंतवाडीत आयोजन ⚡कणकवली ता.०३-: समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेतर्फे १२ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक कॉ.संपत देसाई (आजरा) यांची निवड करण्यात आली आहे तर प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री तथा महाराष्ट्र स्टेट टॅक्सच्या डेप्युटी कमिशनर अंजली ढमाळ (पुणे)…

Read More

भिरवंडे रामेश्वर मंदिरात ११ हजार १११ दिव्याचा‌ दिपोत्सव साजरा होणार

⚡कणकवली ता.०३-:श्रीदेव रामेश्व मंदिर भिरवंडे येथे सोमवारी ७ नोव्हेंबर रोजी ११ हजार १११ दिव्याचा‌ दिपोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे रामेश्वर मंदिर हजारे दिव्याने उजळून निघनार आहे. यासाठी भाविकांना दीपदान करण्याची संधी मिळणार आहे. दिपोत्सव रात्री साडेआठ वाजता होणार असून त्यानंतर रात्री साडेनऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.त्रिपुरारी पौर्णिमेला भिरवंडे रामेश्वर मंदिरात प्रतिवर्षी साजरा…

Read More
You cannot copy content of this page