तेरेखोल नदीतील सावरजुवा खाडीत वाळू माफियांवर कारवाई
महसूल विभागाने होडी, वाळू जप्त करीत झोपड्या केल्या उध्वस्त ⚡सावंतवाडी ता.०४-: आरोंदा सावरजुवा येथे तेरेखोल खाडीत महसूल विभागाने वाळू माफियावर कारवाई करुन होडी व चार ब्रास वाळू जप्त केली.कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या झोपड्याही उध्वस्त केल्या.वाळू काढण्यासाठी बांधण्यात आलेला रॅम्पही महसूल विभागाने उध्वस्त केला. वाळू उत्खनन करणारे कामगार तसेच वाळू भरलेला डंपर चालकासह फरार झाला. तलाठी डी…
