खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच पॅनल विजय होईल*
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला विश्वास; कार्यकर्त्यांचा वापर करून घेणे केसरकरांची ख्याती ⚡सावंतवाडी ता.२०-: येथील होऊ घातलेला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल विजय होईल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान आमच्या पॅनल मध्ये सर्व मंडळीना चांगला अनुभव आहे तसेच…
