Headlines

Global Maharashtra Breaking News

धूम स्टाईल वाहन चालकांना रोखा

मनसेची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी;कारवाई करण्याचे पोलिसांचे आश्वासन ⚡सावंतवाडी ता.११-: येथील शहरासह ग्रामीण भागातील कॉलेज परिसरात युवक मोठ्या प्रमाणात धूम स्टाईल बाईक किंवा फोर व्हीलर वेगाने चालवत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाहून चालणाऱ्या पादाचाऱ्यांत भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, यामुळे मध्यंतरीच्या काळात देखील अनेक अपघात देखील घडले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधित कॉलेज शी चर्चा…

Read More

२१ नोव्हेंबर रोजी महारक्तदान शिबिर…

विविध संघटनांचे आयोजन;माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.११-: : सामाजिक बांधिलकी, राजा छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ सावंतवाडी, युवा रक्तदाता संघटना सावंतवाडी व राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ०८.०० वाजता काझी शहाबुद्दीन हॉल, सावंतवाडी येथे महारक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन…

Read More

कोंडुरा मूकबधिर शाळेतील मुलांना खाऊ व कडधान्य वाटप

घे भरारी फाऊंडेशनचा उपक्रम;अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांची उपस्थिती ⚡सावंतवाडी ता.११-: घे भरारी फाउंडेशन तर्फे कोंडुरा मूकबधिर येथे मुलांना खाऊ वाटप तसेच कडधान्याचे साहित्य वाटप करण्यात आले. घे भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष रिया रेडीज गुरुवार, सलोनी, वंजारी, मेघा दुबळे रीमा रेडीज मेघना साळगावकर गीता सावंत आदी उपस्थित…

Read More

जत्रेत सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांची कारवाई

शहरा नजिक गावातील प्रकार: पाच जण ताब्यात;कारवाईसाठी डी वाय एस पी डॉ रोहिणी शेळके आक्रमक ⚡सावंतवाडी ता.११-: येथील शहरालगत असलेल्या एका गावात गुरुवारी मध्यरात्री जत्रेदरम्यान सुरू असलेल्या जुगारावर कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. दस्तूर खुद्द सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत अनिल सुमन…

Read More

आरोस-गिरोबावाडी लघुनळ योजना कामाचे भूमिपूजन

⚡बांदा ता.११-: आरोस-गिरोबावाडी मंदिराजवळील विहिरीच्या लघु नळ योजना कामाचे भूमिपूजन शिवसेना सावंतवाडी संपर्कप्रमुख राजू नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच शंकर नाईक, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजन नाईक, तसेच दत्ताराम नाईक, जयानंद नाईक, बाबुल नाईक, दाजी नाईक, हरीश रहाटे, गजा सावंत, अक्षय बांदिवडेकर, बाळा शिरोडकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.पंचायत समिती माजी सदस्य रेश्मा राजू नाईक…

Read More

अनुभव शिक्षा केंद्र आयोजित युथ लीडरशिप बिल्डिंग कोर्स शिबिराचा समारोप

३० शिबिरार्थींनी गिरवले सामाजिक, आर्थिक प्रशासकीय धडे ⚡कणकवली ता.१०-: अनुभव शिक्षा केंद्र आयोजित युथ लीडरशिप बिल्डींग कोर्स शिबिराचा समारोप कार्यक्रम गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गोपुरी आश्रम येथे संपन्न झाला.यावेळी अनुभव शिक्षा केंद्राचे राज्य समन्वयक सचिन नाचणेकर, प्रशांत शिंदे, युवाचे नितीन कुबल, अनुभव शिक्षा केंद्र मुंबई कोकण विभागीय समन्वयक आसमा…

Read More

मालवणात खुल्या जोडी नृत्य स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.१०-: सिंधुरत्न कलामंच, मालवणतर्फे दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे खुली जोडी नृत्य स्पर्धा २०२२ चे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकास २१ हजार व करंडक, द्वितीय क्रमांकास ११ हजार व सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांकास ५ हजार रुपये व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. नाव नोंदणीसाठी विकी जाधव –…

Read More

माजी उपसभापती चित्रा दळवी यांचे निधन

⚡मालवण ता.१०-: मालवण पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा वराड पंचायत समिती मतदारसंघाच्या माजी सदस्या, – तळगावच्या रहिवासी सौ. चित्रा चारुहास दळवी (वय ५०) यांचे राहत्या घरी हृदयविकाराचा धक्क्याने निधन झाले. तळगावात भाजप नेते नारायण राणे यांचे समर्थक अशी त्यांची ओळख होती. उपसभापतीपदाच्या कालावधीत त्यांनी अनेक कामे मार्गी लावली होती. त्यांच्या अचानक निधनाने तळगाव गावावर शोककळा…

Read More

रेवंडीत आज ‘स्वरसागर’ भक्तीगीतांचा कार्यक्रम

⚡मालवण ता.१०-:रेवंडी येथे ११ नोव्हेंबर रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत ‘स्वरसागर’ भक्तीगीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात नामवंत गायक बाळा कांबळी, संजय घुमे, देविका पाटील, वीणा पांजरी, सागर कांबळी, नागेश गुजर, रोशन बोले, सागर चव्हाण, आकाश सावंत, दीपक पांचाळ, पिळणकर, महेश गावडे, संजय शिंदे हे सहभागी होणार आहेत. रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा, असे…

Read More

विद्या परब मनाने आमच्या सोबत

निकालानंतर बारा कोणाचे वाजणार, हे होईल स्पष्ट;रुपेश राऊळ यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.१०-: विद्या परब हे जरी केसरकारांसोबत असले तरी ते मनाने आमच्या सोबतच आहेत, असा दावा तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान निवडणुकीत कोणाचे बारा वाजणार हे निकालानंतर स्पष्ट होईल असेही रुपेश राऊळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले.

Read More
You cannot copy content of this page