ग्राम पंचायत आणि वन विभागाचा संयुक्त उपक्रम
⚡सावंतवाडी ता.०५-: आंबेगाव ग्रामपंचायत व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंबेगाव म्हारकाटेवाडी येथे वनराई बंधारा बांधण्यात आला.
यावेळी आंबेगाव चे सरपंच श्री शिवाजी परब, उपसरपंच श्री रमेश गावडे, ग्रामपंचायत सदस्य श्री योगेश गवळी, ग्रा. पं.सदस्या.साक्षी राऊळ, ग्रा. पं. सदस्या. आनंदी मुळीक. ग्रामसेवक श्री अमित राऊळ, वनरक्षक डी. बी. शिंदे, अण्णा केळुसकर, दाजी तेली,राकेश कुंभार, नितिन केळुसकर,केशव मुळीक, चंद्रकांत दळवी, सावळाराम जाधव,फिलिप फर्नांडिस,अमित दळवी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
