Headlines

Global Maharashtra Breaking News

वेंगुर्ला येथे हिदू हितचितक अभियानाचा शुभारंभ

⚡वेंगुर्ला ता.११-: संपूर्ण देशभर विश्व हिदू परिषदेने ६ ते २० नोव्हेंबर या कालावधीत ‘हिदू हितचितक अभियान‘ आयोजित केले आहे. वेंगुर्ल्यामध्येही या अभियानाचा शुभारंभ १० नोव्हेंबर रोजी येथील चांदेरकर विठ्ठल मंदिरात ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांच्या हस्ते करण्यात आला. विश्व हिंदू परिषदेचे जिल्ह्याचे सामाजिक समरसतेचे प्रमुख विष्णू खोबरेकर यांनी हितचिंतक अभियानाची माहिती दिली. तसेच सर्व हिंदूंनी एकत्रित येण्याची…

Read More

६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सिंधुदुर्ग जिल्हा फेरी मालवणमध्ये

१५ ते १९ नोव्हेंबर आयोजन मालवण (प्रतिनिधी) राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६१ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची सिंधुदुर्गची प्राथमिक फेरी मालवण केंद्रावर दि. १५ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रोज सायंकाळी ७ वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. मालवण नाट्यगृह स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे. स्पर्धेचे…

Read More

विभाग नियंत्रक प्रशांत वासकर यांचे एसटी कामगार सेनेने केले स्वागत

⚡कणकवली ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा एसटी कामगार सेनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा नुतन परिवहन विभागीय नियंत्रक प्रशांत वासकर यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग परिवहन विभागातील कामगारांच्या समस्या श्री.वासकर यांच्याकडे मांडण्यात आल्या. एसटी कामगार असतील किंवा अधिकारी या सर्वांना विश्वासात घेवुनच सिंधुदुर्ग परिवहन विभाग अधिक सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी श्री.वासकर यांनी उपस्थितांना दिले.यावेळी सिंधुदुर्ग युवासेना माजी…

Read More

सिंधुदुर्ग पोस्टल एम्प्लॉइज सोसायटी निवडणूक बिनविरोध

ओरोस ता.11-: सिंधुदुर्ग पोस्टल एम्प्लॉइज को ऑप सोसायटी लिमिटेड मालवण या कर्मचारी संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. १५ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या असून दोन जागा रिक्त राहिल्या आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकृष्ण मयेकर यांनी दिली.सिंधुदुर्ग पोस्टल एम्प्लॉइज को ऑप सोसायटी लिमिटेड मालवण या कर्मचारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालय…

Read More

रस्त्यात वाहतुकीस अडचण निर्माण केल्याप्रकरणी तीन वाहन चालकांवर गुन्हा

आठवडा बाजारात गुरुवारी कसाल बाजार पेठेतील प्रकार ⚡ओरोस ता.११-: कसाल बाजारपेठेत गुरुवारच्या आठवडा बाजार दिवशी सार्वजनिक रस्त्यात वाहन लावून वाहतुकीस अडचण निर्माण केल्या प्रकरणी तीन वाहन चालकांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

पाटो पुल ते मच्छीमार्केट रस्त्याच्या डागडुजीेसाठी १४ लाख ६२ हजाराचा निधी

खाजगी कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून ग्रामविस्तार अधिकारी डॉ मार्ये यांच्याकडे रक्कम सुपूर्द बांदा/प्रतिनिधीस्थानिक प्रशासनाची परवानगी न घेता शहरातील पाटो पूल ते मच्छिमार्केट रस्त्यावर खासगी मोबाईल कंपनीने केबल टाकण्यासाठी केलेली रस्त्याची खोदाई बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने रोखत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. स्थानिक प्रशासनाच्या कारवाईच्या बडग्यामुळे मोबाईल कंपनीने नमते घेत रस्त्याची डागडुजी करण्यासाठी १४…

Read More

कणकवलीतील अनंत राणे उर्फ अण्णा पटेल यांचे निधन

⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरातील मधलीवाडी येथील रहिवासी अनंत साबाजी राणे उर्फ अण्णा पटेल (९०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.अण्णा पटेल या नावाने ते सर्व परिचित होते. युवासेना कणकवली तालुका समन्वयक तेजस राणे यांचे ते आजोबा होत. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

बालसंस्कृत वर्ग शाळा व वैश्य समाज आयोजित कार्यशाळेचे उदघाटन

⚡कणकवली ता.११-: आदिशक्ती कणकवली महिला समिती आयोजित बालसंस्कृत वर्ग शाळा अन वैश्य समाज कणकवली द्वारा आयोजित कार्यशाळेचे उदघाटन नुकतेच वैश्यसमाज हॉल (धडाम घराच्या समोर)(पटकी देवी मंदिराजवळ) वैश्य समाज कणकवली अध्यक्ष दादा कुडतरकर, महेंद्र मुरकर,सौ नीलम धडाम, दिशा अंधारी,काणेकर, माणगावकर, सातवसे,कोदे आदीच्या उपस्थितीत करण्यात आले.या वर्गामध्ये वयोगट तीन वर्षापासून पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचा समावेश आहेया वर्गामध्ये विद्यामंदिर…

Read More

वामनाश्रम स्वामी यांची कणकवली तालुक्यातील संभाव्य पदयात्रा संदर्भात 12 रोजी बैठक

⚡कणकवली ता.११-: वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम स्वामी महाराज यांची कणकवली तालुक्यातील संभाव्य पदयात्रा संदर्भात बैठक शनिवार 12 नोव्हेंबर 22 रोजी सायंकाळी 6 वाजता प.पु. भालचंद्र महाराज मठ कणकवली येथे गुरुसेवा समिती सिंधुदुर्ग अन वैश्य समाज कणकवली द्वारा आयोजित करण्यात आली आहे. वैश्य समाजातील सर्व कणकवली तालुका पदाधिकारी,सल्लागार अन सर्व सदस्य यानी उपस्थित राहावे असे आवाहन…

Read More

तलाठी बदली न केल्याने मंत्री केसरकर आणि माझ्यात वाद

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर केले गुपित ⚡सावंतवाडी ता.११-: बेसिक विकास सोडला तर तेरा वर्षात मंत्री दिपक केसरकर यांनी शुन्य विकास केला निवडणुका आल्या की हायमास्ट लावून मते मागणारे केसरकर त्यावेळी साधी तलाठ्याची बदली करु शकले नाही हेच त्यांच्या आणि माझ्यातील वादाचे कारण ठरले अशी टिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली….

Read More
You cannot copy content of this page