Headlines

Global Maharashtra Breaking News

मिलाग्रीसच्या निवृत्त शिक्षिका क्लावडीया परेरा यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता १८-: येथील मिलाग्रीस इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या निवृत्त शिक्षिका क्लावडीया परेरा यांचे काल रात्री दुःखात निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Read More

शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे गरजेचे…

सुनील राऊळ; सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने खरेदी विक्री निवडणुकीत निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: पन्नास वर्षाहून अधिक काळ सावंतवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य  सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघ करत आहे, ह्या खरेदी विक्री संघामध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन तंत्रज्ञान कसं आणण्यात येईल या दृष्टीने नवीन संचालक मंडळाने प्रयत्न करावेत आजच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये ही जुनी संस्थेलाही एक…

Read More

राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणे टाळावे-:बबन साळगावकर…

⚡सावंतवाडी ता.१८-: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणे टाळावे त्यांच्याबाबत आमच्या मनामध्ये आदराची भावना आहे. असे मत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केले आहे.

Read More

पुण्यातील दुचाकी रायडरचा
वागदे येथे अपघाती मृत्यू

⚡कणकवली ता.१७-: मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे पुणे स्वारगेट कराड मार्गे राजापूर ते गोवा जात असताना दुचाकीला अपघात होऊन अभिषेक संजय देसाई (वय २२ रा. हडपसर,पुणे) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.हा अपघात सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत सविस्तर वृत्त असे की एका दुचाकी कंपनीकडून रायडर्स ना टूर आयोजित करण्यात आली होती. ३० जणांचा…

Read More

देवगड येथे उद्धव ठाकरे शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

⚡देवगड ता.१७-: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त देवगड शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिवसैनिक यांकडून साजरी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख काका राऊत, उपतालुका प्रमुख तथा नगरसेवक निवृत्ती (बुवा) तारी, आबा कोरगावकर, नगराध्यक्षा सौ. साक्षी प्रभु, उपनगराध्यक्षा सौ. मिताली सावंत, नगरसेवक नितीन बांदेकर, विशाल मांजरेकर, रोहन खेडेकर, सुधीर तांबे, तालुका महिला आघाडी संघटक सौ. हर्षा…

Read More

वैभववाडीत बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

वैभववाडी प्रतिनिधी   शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या 10 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना कार्यालय वैभववाडी येथे उपजिल्हा प्रमूख नंदू शिंदे यांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.    यावेळी शिवसेना वैभववाडी तालुका प्रमुख श्री. मंगेश लोके, माजी जिल्हा बँक संचालक श्री. दिगंबर पाटील, माजी सभापती श्री. लक्ष्मण रावराणे, उप तालुका प्रमुख श्री. श्रीराम…

Read More

रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा रायझिंग युथची स्थापना

अध्यक्षपदी अक्षय मयेकर बांदा/प्रतिनिधीरोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर बबन देशपांडे यांच्या उपस्थितीत रोटरॅक्ट क्लब ऑफ बांदा रायझिंग युथची स्थापना करण्यात आली. अध्यक्षपदी अक्षय मयेकर तर सचिव पदी मिताली सावंत यांची निवड करण्यात आली. तसेच यावेळी रोटरी क्लब बांदा यांच्या वतीने बांदा शहरातील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, विद्युत कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला….

Read More

खोटले येथील वृद्ध महिला बेपत्ता

⚡मालवण ता.१७-: मालवण तालुक्यातील खोटले येथीलसिंधू विठ्ठल परब (वय ७५) ही वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची खबर तिच्या नातेवाईकांनी मालवण पोलीस ठाण्यात दिली आहे. याबाबत मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधू परब या दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी घरातून निघून गेल्या तेव्हापासून त्या बेपत्ता आहेत. त्यांचा सर्वत्र शोध घेऊनही त्या सापडल्या नाहीत, अशी…

Read More

धूम स्टाईल बाईकस्वारांना पोलिसांचा चाप

40 युवकांवर केली कारवाई;मनसे, नागरिकांच्या मागणीची पोलिसांनी घेतली दखल ⚡सावंतवाडी ता.१७-: धूम स्टाईल बाईक चालवणाऱ्या ४० युवकांवर सावंतवाडी पोलिसांनी आज कारवाई केली. गेले काही दिवस शहरासह ग्रामीण भागातील कॉलेज परिसरात युवक वेगाने बाईक चालवत होते. याबाबत नागरिकांसह मनसेने सावंतवाडी पोलिसांचं लक्ष वेधले होते. पोलीस प्रशासनाने याची दखल घेऊन आज धूम स्टाईल बाईक स्वारांवर कारवाई केल्याने…

Read More

सिनेटच्या निवडणुकीकरिता युवासेनेची मोर्चेबांधणी

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले स्वागत ⚡कणकवली ता.१७-: सिनेटच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू व पवन जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेतला. याबाबतची युवा सेनेची प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणण्याचा निर्धार याप्रसंगी करण्यात आला….

Read More
You cannot copy content of this page