गवारेडा अचानक रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार किरकोळ जखमी
⚡सावंतवाडी ता.२२-: माजगाव येथील भाईसाहेब सावंत यांच्या समाधीकडे गवारेडा अचानक रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार तरूण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली.
⚡सावंतवाडी ता.२२-: माजगाव येथील भाईसाहेब सावंत यांच्या समाधीकडे गवारेडा अचानक रस्त्यावर आल्याने दुचाकीस्वार तरूण किरकोळ जखमी झाला आहे. ही घटना आज सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास घडली.
⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ -: पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर अखत्यारीत असलेल्या न्हावेली गावच्या देवस्थान उपसमिती अध्यक्षपदी आनंद नाईक यांची तर सचिवपदी संजय दळवी यांची एकमताने निवड जाहिर करण्यात आली. न्हावेली येथे पार पडलेल्या बैठकीत उपसमितीची कार्यकारणी गठीत करण्यात आली. मौजे न्हावेली गावचे देवस्थान श्री देव रवळनाथ, माऊली यांच्या व्यवस्थापन समितीची ही कार्यकारणी आहे. नूतन कार्यकारणी…
देवगड (प्रतिनिधी)सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून आलेल्या आलेल्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मंगळवारी सकाळी श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी भेट देऊन श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उपनेत्या संजना घाडी, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, देवगड जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष साक्षी प्रभू ,उपनगराध्यक्ष मिताली सावंत ,महिला संघटक हर्षा ठाकूर, प्रगती तेली, तालुकाप्रमुख…
सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न देवगड (प्रतिनिधी)शासकीय शालेय क्रीडा अंतर्गत क्रीडा संकुल ओरोस या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय आर्चरी धनुर्विद्या स्पर्धेत जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेच्या कुमारी प्रांजली संजय वाडेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कुमारी प्रांजली हिस तिचे काका . जितेंद्र वाडेकर यांचे मार्गदर्शन…
⚡देवगड ता.२२-: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे देवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शनासाठी आल्या असता त्यांनी देवगड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना संपर्क कार्यालयात भेट दिली. त्यावेळी त्यांचे स्वागत सत्कार देवगड तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्ष साक्षी प्रभू उपनगराध्यक्ष मिताली सावंत तालुकाप्रमुख मिलिंद साटम नगरसेवक निवृत्ती तारी, नितीन बांदेकर, तेजस मामघाडी रोहन…
सिंधुदुर्गनगरी ता २२छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी ( कृषिदुत) यांनी रानबांबुळी येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देत विविध प्रात्याक्षिके करून दाखवली. यावेळी कृषीदुतांनी प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व त्यांचे फायदे, माती परीक्षण का करावे, नवीन अवजारांची ओळख, पीक नियोजन व शेती विषयक शासनाच्या विविध योजना, पाणी व्यवस्थापन, बीज उगवण…
सिंधुदुर्गनगरी ता २२गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक करणारी पकडण्यात आलेली आलिशान गाडी सोडून देत त्या ऐवजी दुसऱ्या गाडीवर कारवाई करणाऱ्या बांदा पोलीस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी. या मागणीसाठी कोलगाव येथील सुमेध गावडे या तरुणाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. दरम्यान या ठिकाणीही आपल्याला न्याय न मिळाल्याने आता आपण कोकण परिक्षेत्रिय पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर आंदोलनाला…
⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: सिंधुदुर्ग कन्या पूर्वा संदीप गावडे हिने राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत यश मिळवले असून गुजरात-अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वूमन्स सिरीज -2 राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवत आणखी एक रौप्यपदक पटकावले आहे.जुलै 2022 महिन्यात ओडिशा-भुवनेश्वर येथे झालेल्या वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना दमदार कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर वॉटर पोलो स्पर्धेतही दुसरा क्रमांक मिळवत…
गुळदुवे ग्रामस्थांची बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी* ⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: मळेवाड-गुळदूवे ते आरोंदा मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सध्या मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून या झाडीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूने वाढलेली ही झाडी बांधकाम विभागाने लवकरात लवकर तोडावी, अशी मागणी गुळदुवे ग्रामस्थांच्यावतीने बांधकाम विभागाला निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी अधिकारी सीमा गोवेकर, शैलेंद्र…
कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन चर्चा करणार:परशुराम उपरकर ⚡कणकवली ता.२२-: मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे हे ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत सिंधुदूर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. राज ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे मनसैनिकांत उत्साह आहे. दोन दिवसांच्या या दौऱ्यात ते विधानसभा व तालुकानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन चर्चा करणार आहेत.तरी सर्व मनसैनिकानी या दौऱ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन…