Headlines

Global Maharashtra Breaking News

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य 25 ते 30 जानेवारीत दौऱ्यावर

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-: महाराष्ट्र राज्यमागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. संजीव सोनावणे, ॲङ बी. एल सगर किल्लारीकर व* *ज्योतिराम चव्हाण हे बुधवार दि. 25 ते 30 जानेवारी 2023 या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

Read More

बांदा शोटाईम ग्रुपचा स्नेहमेळावा उत्साहात

⚡बांदा ता.१४-: बांदा शोटाईम ग्रुपचा स्नेहमेळावा व सत्कार सोहऴा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.महाराष्ट्र व गोव्यासह विविध भागात 1990 पासून सलग 20 वर्षे रसिकमनावर राज्य करणाऱ्या बांद्याच्या दीपावली शोटाईमच्या आठवणी या सोहळ्याच्या निमित्ताने पुन्हा जागवीण्यात आल्या.       या स्नेहमेळाव्याचे उद् घाटन शोटाईमचे ज्येष्ठ आयोजक भाई शिरसाट यांच्याहस्ते दिपप्रज्वनाने झाले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू…

Read More

अपघात टाळण्यासाठी एकेरी मार्गावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नये…

जितेंद्र पाटील; अपघात टाळण्यासाठी चालकांनी नियमाचे पालन करावे..* बांदा/प्रतिनिधीअपघात टाळण्यासाठी कधीही एकेरी मार्गावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या एका चुकीमुळे आपले व समोरच्याचे आयुष्य उध्वस्त करू नका. यासाठी आरटीओ ने दिलेल्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून वाहन चालवील्यास अपघात टाळता येतील, यासाठी सर्व चालकांनी पुढाकार घेऊन नियमावलींचे पालन करावे असे आवाहन मोटार वाहन निरीक्षक जितेंद्र…

Read More

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या देवगड तालुकाध्यक्ष”पदी” पत्रकार विष्णू धावडे यांची नियुक्ती

तर उपाध्यक्ष”पदी”केदार सावंत व सचिव”पदी”सागर जोईल तर खजिनदार”पदी सुप्रेम सनये यांची नियुक्ती.. देवगड :-महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली देवगड येथे सभा पार पडली.यादरम्यान देवगड तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये तालुकाध्यक्ष”पदी” विष्णू धावडे,सचिव”पदी”सागर जोईल तर उपाधक्ष”पदी” केदार सावंत,सहसचिव”पदी” गुरुप्रसाद मांजरेकर,खजिनदार”पदी सुप्रेम सनये तर सदस्य म्हणून प्रसाद बागवे,राजेंद्र साटम,रत्नदीप कांबळे,विक्रम सनये,नागेश…

Read More

कणकवली तालुका पत्रकार समिती आयोजीत निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर

ईश्वरी लाड,तनया कदम,सलोनी कदम प्रथम ⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तीन गटांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचा निकाल जाहिर करण्यात आला आहे. यात पाचवी ते सातवी या गटासाठी कोरोनातील दिवस व दप्तराचे ओझे हे दोन विषय देण्यात आले होते. यात अनुक्रमे १ कु. इश्वरी…

Read More

नाभिक व्यावसायिकांना येतात अनोळखी कॉल

दखल घ्यावी:जिल्हा पोलिस अधीक्षकांना अग्रवाल यांना संघटनेने दिले निवेदन सिंधुदुर्गनगरी ता १६सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक व्यावसायिकांना अनोळखी मोबाईल कॉल येऊ लागल्याने त्यांच्यामध्ये घबराट पसरली आहे. याबाबत योग्य ती दखल घ्यावी .असे अनोळखी कॉल आल्यानंतर काय करावे याचे मार्गदर्शन व्हावे. अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे…

Read More

काँग्रेसची हात से हात जोडो यात्रा २६ जानेवारी पासून

जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत हुसेन दलवाई यांची माहिती ⚡ओरोस ता.१६-: अखिल भारतीय काँग्रेसच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात “हातसे हात जोडो” हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमाच्या पूर्व नियोजनासाठी जिल्हा निरिक्षक माजी खासदार हुसेन दलवाई व प्रदेश सरचिटणीस राजन भोसले यांच्या उपस्थितीत ओरोस जैतापकर कॉलोनी येथे जिल्हा काँग्रेसची बैठक…

Read More

एस टी च्या प्रत्येक चालक व वाहकाने चित्त एकाग्र करून सेवा दिली तर ती अधिक सुरक्षित ठरेल

देवगडचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांचे प्रतिपादन ⚡देवगड ता.१६-: एसटी सेवा ही आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे .राज्य परिवहन महामंडळाच्या लालपरी बद्दल आजही जनमानसात आपुलकी असून ही आपुलकी जोपासत असताना प्रत्येक चालकाने वाहकाने आपले चित्त एकाग्र करून खाकी वर्दीचा मान ठेवुन सेवा दिली तर निश्चित आपली सेवा सुरक्षित होईल त्याचबरोबर आपल्या सेवेत कमीत कमी इंधनाचा…

Read More

नांदगाव येथील किशोर मोरजकर ट्रस्ट आयोजित वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

⚡कणकवली ता.१६-: कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील किशोर मोरजकर चॅरिटेबल ट्रस्टच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून नांदगाव गाव मर्यादित आँनलाईन वक्तृत्व स्पर्धा “माझ्या स्वप्नातील गाव”या विषयावर आयोजित करण्यात आलेली होती.याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.यात शालेय गट- प्रथम-वैदेही पारकर-नांदगाव मधली,द्वितीय-सलोनी शेलार-ओटव नांदगावतर उत्तेजनार्थ-१)सान्वी सुनिल महाडेश्वर ,२)रुद्र बांदिवडेकर असा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.स्पर्धेसाठी परीक्षण ओटव प्रशालेचे…

Read More

उद्योजक रवींद्र मर्ये यांना प्रबोधनकार ठाकरे युवा उद्योजक पुरस्कार प्रदान

⚡कणकवली ता.१६-: क्लिक टेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक रवींद्र मर्ये यांना गिरगाव साहित्य संघात आयोजित करण्यात आलेल्या एकता कल्चर अकादमीच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे युवा उद्योजक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार,प्रसिद्ध कवी अजय कांडर,आणि “डॉल्बीवाल्या बोलव माझ्या डीजेला” या लोकप्रिय गाण्याचे गायक अभिनेते नागेश मोरवेकर यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान…

Read More
You cannot copy content of this page