बॅ.नाथ पै यांचे विचार समाज घडविणारे
अजयकुमार सर्वगोड ;कणकवली शासकीय विश्रामगृह येथे बॅ.नाथ पै यांच्या तैलचित्राचे अनावरण ⚡कणकवली ता.१८-: बॅ.नाथ पै यांचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. समाजवादी चळवळ काळाच्या ओघात मागे पडली तरी बॅरिस्टर नाथ पै यांनी दिलेले विचार समाजात कायम राहतील.बॅ. नाथ पै यांच्या विचार व कार्याचा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी…
