टेक फेस्ट कार्यक्रमाला प्रारंभ
राणीसाहेब शुभदादेवी खेमसावंत भोसले यांनी केले उद्घाटन ⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी माहिती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने आयोजित टेक फेस्ट या कार्यक्रमाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्याध्यक्षा राणीसाहेब सौ शुभदादेवी खेमसावंत भोंसले यांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळीेचे संस्थेचे…
