भिरवंडे रामेश्वर मंदिरात 28 जानेवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह
विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ⚡कणकवली ता.२५-:भिरवंडे गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात माघ शुध्द रथसप्तमीपासून अर्थात शनिवार 28 जानेवारी ते 4 फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताह उत्सवासाठी मंदिर आणि परिसराची सजावट करण्यात आली असून मंदिरावर आकर्षक विद्युत…
