कोकण पदवीधर विधानसभेसाठी सावंतवाडीत उत्स्फूर्त मतदान
४६९ पैकी ४५५ जणांनी बजावला मतदानाचा हक्क ⚡सावंतवाडी ता.३०-: कोकण विभागीय पदवीधर शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सावंतवाडी तालुक्यात उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला तालुक्यात 97.01 इतके मतदान झाले एकुण 469 मतदारांपैकी 455 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.या निवडणुकीसाठी सावंतवाडी मळेवाड व बांदा अशी तीन मतदान केंद्र होती प्रत्येक केंद्रावर सकाळी आठ वाजल्यापासून मतदारांची व पक्षीय पदाधिकाऱ्यांची गर्दी…
