Headlines

Global Maharashtra Breaking News

मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट मुंबईतर्फे कुडाळ व मालवण येथे निसर्ग चित्रण व रांगोळी स्पर्धा

⚡कणकवली ता.१५-: मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, सिंधुदुर्ग कला महाविद्यालय कणकवली व महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ- सिंधुदुर्ग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गरम्य पर्यटन विभागामध्ये कलेचा प्रसार होण्याच्या दृष्टीने स्थानिक तसेच महाराष्ट्रातील पर्यटक यांना सिंधुदुर्गातील निसर्ग सौंदर्याचा अविष्कार दाखविण्याकरिता आपल्या जिल्ह्यात कला महाविद्यालयीन विद्यार्थी व कला अध्यापक यांच्यावतीने एक कला मेळावा – २०२२ आयोजित करण्यात येत आहे….

Read More

भिरवंडे बिबवणेवाडीतील कार्यकर्ते भाजपात दाखल

आम. नितेश राणे यांनी भिरवंडे गावामध्ये जाऊन प्रवेश कर्त्यांचे केले स्वागत ⚡कणकवली ता.१५-: कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावामध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी सुनील भगवान सावंत, समीक्षा सावंत, प्रवीण सावंत, प्रणिता सावंत, राजे सावंत, साक्षी सावंत, निर्मला सावंत, भिकाजी सावंत, विना सावंत, सुरेखा सावंत, प्रकाश सावंत,…

Read More

आम. नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे सेनेला वाघेरीत धक्का

शिवसैनिक व शाखाप्रमुखासह अनेजणांनी केला भाजपात प्रवेश ⚡कणकवली ता.१५-: कणकवली तालुक्यातील वाघेरी गावांमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यांनी आम. नितेश राणे यांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षातून भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला धक्के मिळत आहे. यावेळीशिवसेना शाखाप्रमुख सिताराम राजाराम गुरव ,माजी उपसरपंचवसंत केशव गुरव , ग्रामपंचायत सदस्य गीतांजली गणपत गुरव ,…

Read More

राष्ट्रीय आरोग्याच्या २० कर्मचाऱ्यांना सेवेतून केले कमी

२१ रोजी आंदोलन करीत कर्मचारी वेधणार शासनाचे लक्ष सिंधुदुर्गनगरी ता १५राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यात काम करत असलेल्या २० आरोग्य सेविकांना सेवेतून कमी करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणली आहे .याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी २१ डिसेंबर रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर अन्यायग्रस्त आरोग्य सेविका ठिया आंदोलन करणार आहेत. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना…

Read More

बांदा गोठण येथे श्री गवळदेव उत्सव उत्साहात

⚡बांदा ता.१४-: बांदा गोठण येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री  गवळदेव उत्सव हा पारंपारिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. बांदा गवळीटेंब,निमजगा व शेटकरवाडी येथिल ग्रामस्थ एकत्र येऊन हा कार्यक्रम करतात.      यानिमित्त गोठण य़ेथे श्री गवळदेवाची पुजाअर्चा करण्यात आली. त्यानंतर नैवेद्य व आरती होऊन महाप्रसादाला आरंभ झाला.सर्वांच्या रक्षण व कल्याणासाठी श्री गवळदेवाला  साकडे घातल्या…

Read More

मनसेने भूमी अभिलेख अधीक्षक प्रियंका साकोरे यांच्याशी केली चर्चा

सावंतवाडीसावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील विविध प्रलंबीत प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भेट देत अधीक्षक प्रियंका साकोरे यांच्याशी चर्चा केली. नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागात मोजणी कामात होणारी दिरंगाई दूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून शासकीय जमीन मोजणी कामासंदर्भात होणारी दिरंगाई लक्षात घेता नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या…

Read More

सोनुर्ली ग्रामपंचायत निवडणूक श्री देवी माऊली गाव विकास पॅनलकडूनच लढविली जात आहे

कुठलाही पक्ष नाही … सावंतवाडीसोनुर्ली ग्रामपंचायत निवडणूक गाव विकास पॅनेलनेन लढविली जात आहे येथे कुठल्याही पक्षाच लेबल नाही. गावचा विकास समोर ठेऊन ही निवडणूक लढविली जात आहे. माऊली गाव विकास पक्ष मानून आम्ही रणांगणात उतरलो आहोत. असे पॅनलच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Read More

पाटकर हायस्कूलच्या दोन मुलींना विद्या शिष्यवृत्ती

सावंतवाडीसावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयातील विविध प्रलंबीत प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी भेट देत अधीक्षक प्रियंका साकोरे यांच्याशी चर्चा केली. नागरिकांना विशेषतः ग्रामीण भागात मोजणी कामात होणारी दिरंगाई दूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.सावंतवाडी तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून शासकीय जमीन मोजणी कामासंदर्भात होणारी दिरंगाई लक्षात घेता नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या…

Read More

जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश मिळवा-शिवाजीराव पालव

⚡वेंगुर्ला ता.१५-: विद्यार्थ्यांनी जिद्द व मेहनतीच्या जोरावर यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करावे आणि आपले ध्येय गाठावे असे आवाहन मुंबई महानगर पालिकेचे निवृत्त मुख्य अभियंता शिवाजीराव पालव यांनी अणसूर-पाल हायस्कूलच्या वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी केले.

Read More

राज्यस्तरीय योगा स्पर्धेत किरण ताम्हणकर यांचे यश

⚡वेंगुर्ला ता.१५-: पहिली मास्टर्स योगासन चॅम्पियनशिप ऑनलाईन राज्यस्तरीय योगासन स्पर्धा १० व ११ डिसेंबर रोजी झुम अॅपवर सिनिअर अ, ब व क अशा गटात घेण्यात आली. सिनिअर ब गटात वेंगुर्ला येथील किरण दिनकर ताम्हणकर हे राज्यातील पहिल्या दहामध्ये येऊन त्यांनी आठवा क्रमांक पटकाविला. अटल बिहारी वाजपेयी मल्टीपर्पज इनडोअर हॉल, राजस्थान येथे होणार आहे. यात पहिल्या…

Read More
You cannot copy content of this page