Headlines

Global Maharashtra Breaking News

सुदेश आचरेकर यांनी घेतलीय शिवसेना नगरसेवकांच्या कामाची धास्ती

त्यामुळे हायमास्ट दुरुस्तीचा नारळ फोडला;सन्मेश परब, तपस्वी मयेकर, पंकज सादये यांचा आरोप ⚡मालवण ता.२२-: दांडी येथील जो हायमास्ट टॉवर प्रकाशमान केला याचा बागुलबुवा माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर करत आहेत. तो हायमास्ट टॉवर स्थानिक शिवसेना नगरसेवकांनी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमांतून उभारला आहे. मालवण शहराच्या मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र असलेल्या दांडी आवार या मासे लिलाव ठिकाणी…

Read More

मुणगे येथे यशस्विनी प्रतिष्ठान तर्फे १५ सौर पथदिव्यांचे लोकार्पण

समाजसेवक आनंद मालाडकर यांच्या हस्ते उदघाटन ⚡देवगड ता.२२-: यशस्विनी प्रतिष्ठान, संघर्ष मित्र मंडळ आडबंदर/ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मुणगे येथे बसविण्यात आलेल्या १५ सौर पथदिव्यांचे नुकतेच लोकार्पण समाजसेवक आनंद मालाडकर यांच्या हस्ते करण्यात आले,आडबंदर ७,आपई ३,कारीवणे ३,देऊळवाडी १,वाघोळी १,येथे नव्याने सौर पथदीप बसविण्यात आले आहेत,यावेळी माजी सरपंच सायली बागवे,माजी उपसरपंच धर्माजी आडकर,ग्रामपंचायत सदस्या आणि प्रभागसेविका…

Read More

चिवला बीचकडे जाणाऱ्या मार्गावर हॉटमिक्स डांबरीकरण सुरु

⚡मालवण ता.२२-: मालवण शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या चिवला बीचकडे जाणाऱ्या रस्त्याच्या हॉटमिक्स डांबरीकरणाच्या कामास बुधवारपासून सुरवात करण्यात आली. आमदार वैभव नाईक, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यातून माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्या प्रयत्नांतून हे काम मार्गी लागले आहे. चिवला बीचकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. पर्यटनाच्या…

Read More

शिवाजी वाचन मंदिराचा शतक महोत्सवी सांगता समारंभ १ जानेवारी रोजी

⚡मालवण ता.२२-: मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिराचे शतक महोत्सवी वर्ष १ जानेवारी २०२३ रोजी पूर्ण होत आहे, या निमित्ताने गेले वर्षभर दरमहा विविध कार्यक्रम राबविण्यात आले असून शतक महोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ रविवार दि. १ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ यावेळेत संपन्न होणार आहे. या सांगता समारंभा प्रसंगी अध्यक्ष म्हणून जिल्हा ग्रंथालय…

Read More

मालवण चर्मकार बांधवांची उद्या बैठक

⚡मालवण ता.२२-: चर्मकार समाजाचा मालवण प्रभाग मजबूत करण्यासाठी तसेच आजीव सभासद संख्या वाढविण्याकरिता मालवण प्रभागाची आढावा बैठक शुक्रवार दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता हेमंत माणगावकर व चंद्रकांत माणगावकर, मालवण यांच्या घरी होणार आहे. तरी या बैठकीस मालवण प्रभागातील चर्मकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर व प्रभाग समिती अध्यक्ष…

Read More

उद्योजिका सुषमा सावंत यांचा मसूरेत सत्कार…

⚡मालवण ता.२२-: मसुरे केंद्र शाळा आज सर्व शेत्रात प्रगती करत आहे हे पाहून प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी म्हणून आम्हाला गौरवाचे आहे. या प्रशालेने आम्हाला घडविल्यामुळे आज आम्ही सर्व मुले चांगली घडलो. यापुढे या प्रशालेच्या उन्नतीसाठी आम्ही सदैव तयार आहोत असे प्रतिपादन मसुरे केंद्र शाळेच्या माजी विद्यार्थीनी तथा मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजिका सुषमा सावंत यांनी मसुरे येथे…

Read More

स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट वर्धापनदिन २४ डिसेंबर रोजी

श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरु श्री गावडेकाका महाराज यांचे अध्यात्मिक मार्गदर्शन ⚡मालवण ता.२२-: श्री सद्गुरु भक्त सेवा न्यास रजि. संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे, वडाचापाट – मालवण येथे २४ डिसेंबर रोजी श्री स्वामी समर्थ मठाचा ११ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी…

Read More

कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

⚡कणकवली ता.२२-: वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे येथे कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेचा भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Read More

कणकवली तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

⚡कणकवली ता.२२-: वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय तळेरे येथे कणकवली तालुकास्तरीय स्पर्धेचा भव्य शुभारंभ उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या व अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

Read More

असनिये ग्रामपंचायत निवडणुकीत गाव विकास युवा पॅनलच्या उमेदवाराचा एकतर्फी विजय

सावंतवाडी ता.२२-: तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी असनिये गावच्या ग्रामपंचाय  सपंचपदाच्या निवडणुकीत गाव विकास युवा पॅनल ने  मोठ्या फरकाने एकतर्फी विजय मिळवत  सुमारे  तीस वर्षापासून  असलेली सत्ता मोडीत काढीत    धक्का दिला   आहे. गावविकास युवा पॅनलच्या सौ रेश्मा रमेश सावंत यांच्या विरोधात   जनता गाव विकास पॅनलच्या सुजाता महादेव सावंत निवडणुकीत रिंगणात होत्या.   जनता गाव विकास पॅनल …

Read More
You cannot copy content of this page