जबाबदार अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे मोती तलावाचे काम निकृष्ट होण्याची भीती
जबाबदार अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे;भाजप माजी शहाराध्यक्ष संजू शिरोडकर यांची मागणी ⚡सावंतवाडी ता.१४-: येथील मोती तलावाच्या कोसळलेल्या कठड्याचे सुरु असलेले काम जबाबदार बांधकाम अधिकारार्याच्या अनुपस्थितीत होत असल्याने ते निकृष्ठ दर्जाचे होण्याची भीती भाजपाचे माजी शहराध्यक्ष संजू शिरोडकर यांनी व्यक्त करत अधिकाऱ्यानी स्वतः उपस्थित राहून हे काम करुन घ्यावे अन्यथा काम बंद पाडू असा इशाराही त्यांनी दिला….
