सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेतर्फे खास. संजय राऊत यांचे सिंधुदुर्गात जंगी स्वागत करणार
शिवसेना युवानेते संदेश पारकर व जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे आवाहन ⚡कणकवली ता.१६-: शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत हे शुक्रवार १७ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग दौऱ्या वर येत आहेत. सायंकाळी ५ वाजता कणकवली अप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये त्यांचे जोरदार जंगी स्वागत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ते असतील त्यांच्याशी…
