क्रांतीज्योती सावित्रीमाई भारतीय स्त्री स्वातंत्र्याचे उगमस्थान
कवयित्री सरिता पवार यांचे जागर व्याख्यानमाला , कुरुंदवाड येथे प्रतिपादन ⚡कणकवली ता.२८-: ज्ञानाच्या किल्ल्या आमच्या कंबरेला आहेत हा मूठभर उच्चवर्णीयांचा अहंकार ठेचून काढण्यात फार मोठी परिवर्तननिष्ठ भूमिका पार पाडणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या निःसंशयपणे भारतीय स्त्री स्वातंत्र्याचे उगमस्थान आहेत असे प्रतिपादन सिंधुदुर्गातील प्रसिद्ध कवयित्री सरिता पवार यांनी केले. साधना मंडळ कुरुंदवाड आणि राष्ट्र सेवा दल…
