छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त जिल्हास्तरीय वतृत्व स्पर्धेचा शुभारंभ

⚡कणकवली ता.१७-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कणकवली कॉलेज एचपीसीएल सभागृहात जिल्हा स्तरीय वतृत्व स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

त्यावेळी कणकवली नगराध्यक्ष समिर नलावडे, भाजप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे,भाजपा महिला मोर्चा, प्रदेश सदस्या तथा जिल्हा बँक संचालिका सौ. प्रज्ञा ढवण, भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलींद मेस्री, भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष समीर प्रभुगावकर, भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पपू पुजारे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, श्री.भिसे व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page