Headlines

Global Maharashtra Breaking News

कळसुलकरमध्ये चिंतन दिन साजरा

⚡सावंतवाडी ता.२३-: लॉर्ड बेडन पाॅवेल यांच्या जयंतीनिमित्त कळसुलकरच्या स्काऊट- गाईडच्या विद्यार्थी व शिक्षकांनी प्रशालेत चिंतन दिन साजरा केला. याप्रसंगी विविध शालेय स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना बक्षीसांनी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रशालेच्या गाईड शिक्षिका श्रीमती जे एस पावसकर यांनी केले. सुरुवातीला लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यांनतर स्काऊट गीत, झेंडा गीत गायन…

Read More

वेर्ले येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रमांतर्गत वेर्ले येथे शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करण्यात आले.एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती तसेच सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत गट यांत्रिकीकरण, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका, पिक विमा, महाडीबीटी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग, मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवड आदीविषयी सखोल मार्गदर्शन मंडळ कृषी अधिकारी पी….

Read More

शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ, शिवधर्म प्रतिष्ठानचे कार्य आदर्शवत-:माजी नगराध्यक्ष संजू परब

⚡सावंतवाडी ता.२२-: शिवरायांचे विचार आणि आचार खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात आचरणात  सावंतवाडी खासकीलवाडा भागातील शिवप्रसाद कला क्रीडा मंडळ व शिवधर्म प्रतिष्ठान करत आहे या मंडळांनी या भागातील समाजाला आदर्शवत आणि गुणवंत म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे डॉक्टर शिक्षक सैनिक यांचा गौरव केला हे कार्य निश्चितच आजच्या समाजाला दिशादर्शक आहे हे मंडळ सावंतवाडीला भूषणावह व असे कार्य…

Read More

काळानुरूप बदलणारा यशस्वी होतो
वाय आर राजूरकर

मालवण (प्रतिनिधी) जुन्या काळातील विद्यार्थी आणि आजचे विद्यार्थी यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे, त्याला अपवाद नाही. काळाप्रमाणे स्वतःला जो बदलतो तोच यशस्वी होतो, असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक वाय. आर. राजूरकर यांनी येथे बोलताना केले. मालवण मधील भंडारी हायस्कुल मध्ये शिक्षण घेतलेल्या सन १९७३ ते…

Read More

१७ रोजी श्री भवानी मातेचा गोंधळ

श्री देव रवळनाथ मंदिरात आयोजन मालवण दि प्रतिनिधीदारूबंदीचा पुरस्कर्ता असलेला आणि मालवण तालुक्यातील जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या मसुरे डांगमोडे गावच्या श्री देव रवळनाथ मंदिरात श्री भवानी मातेचा गोंधळ उत्सव शुक्रवार दि. १७ मार्च २०२३ रोजी होणार आहे. या गोंधळ उत्सवानिमित्त सकाळी श्री चे पूजन, तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व रात्रौ गोंधळ उत्सव होईल या…

Read More

वहिवाटीतील झाडाच्या वादातून माराहाण प्रकरणी दोघांवर गुन्हा

एक जखमी;भडगांव बुद्रुक येथील घटना ⚡कुडाळ ता.२२-: वहिवाटीमधील झाड तोडण्याच्या वादातून शिवीगाळ का करत आहे अशी विचारणा केल्याच्या रागातून भडगांव बुद्रुक सिद्धार्थ नगर येथील स्वप्निल बाबी कदम (वय ३०) यांना माराहाण केल्या प्रकरणी चुलत भाऊ विनय कदम व सुर्यकांत कदम रा. भडगांव बुद्रुक या दोघांवर कुडाळ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि….

Read More

पिंगुळी गोंधळपूर येथील काजू बागायतीला लागली आग

आगीमध्ये सुमारे ८ लाख रुपयांचे झाली नुकसान ⚡कुडाळ ता.२२-: पिंगुळी गोंधळपूर येथील काजू बागायतीला आग लागून सुमारे ८ लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे बागायतदार ऐश्वर्या उमेश चव्हाण यांनी पिंगुळी तलाठी यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. या लागलेल्या वनव्याचा पंचनामा पिंगुळी तलाठी यांच्यामार्फत करण्यात आला. ही आग कुडाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाने विजवली कुडाळ इंद्रप्रस्थ येथील सौ….

Read More

संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेचा 5 मार्चला वर्धापनदिन सोहळा

राज्यस्तरीय पुस्कार वितरण व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार ⚡कणकवली ता.२२-: संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था, मुंबई-महाराष्ट्र या सेवाभावी संस्थेचा राज्यस्तरीय चतुर्थ वर्धापनदिन सोहळा २०२३, संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४५ वी जयंती आणि राज्यस्तरीय पुस्कार वितरण सोहळा २०२३ रविवार ५ मार्च २०२३ रोजी मराठा मंडळ हॉल, कणकवली येथे सकाळी १० वा. माननीय शसंत…

Read More

दिगशी गावात शिवजयंती उत्साहात

शिवाप्रेरीत युवा संघटना दिक्षीचा पुढाकार *वैभववाडी संजय शेळकेतालुक्यातील दिगशी गावात दरवर्षी शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याही वर्षी शिवप्रेरित युवा संघटनाा दिक्षी यांच्या आयोजनातून शिवजयंती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला सकाळी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्यास पुष्पार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली यावेळी शालांता स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या…

Read More

दांडीप्रमाणेच देवबाग किनाऱ्यावरही बंधारा होण्यासाठी प्रयत्नशील – ब्रिगेडीयर सुधीर सावंत

⚡मालवण ता.२२-: देवबाग हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण ठरत आहे. देवबागचा पूर्णपणे विकास करण्याचे नियोजन आम्ही केले असून दांडी प्रमाणेच देवबागच्या संपूर्ण किनारपट्टीवर बंधारा बांधण्यासाठी तसेच देवबाग खाडीतील नष्ट होत चाललेले त्सुनामी आयलंड फ्लोटिंग आयलंडच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार आहे,…

Read More
You cannot copy content of this page