Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव, मेन फिजिक्स स्पर्धेला प्रतिसाद

योगेश वायंगणकर, गणेश सरवजे विजेते बांदा दि.24 (प्रतिनिधी)-बांदा येथिल बांदेश्वर फिटनेस क्लबतर्फे बांदा येथे आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव व मेन फिजिक्स स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. द.बी.एफ.सी क्लासिक चा खिताब फोंडाघाट येथील योगेश वायंगणकर याने मिळवला. तर मेन फिजिक्स स्पर्धेचे विजेतेपद फोंडाघाट येथिल गणेश सरवंजे याने पटकावले.ओरोस येथिल प्रथमेश पारकर याला बेस्ट पोझर तर गणेश सातार्डेकर याला…

Read More

२६ रोजी ग गप्पांचा कार्यक्रम

शिवाजी वाचन मंदिराचे आयोजन;धनश्री लेले या करणार कार्यक्रम सादर मालवण दि प्रतिनिधी मराठी राजभाषा दिनानिमित्त येथील श्री शिवाजी वाचन मंदिर येथे २६ फेब्रुवारी रोजी रसिक वाचक प्रस्तुत ‘ग-गप्पांचा’- ‘पुष्प पहिले’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. वक्त्या धनश्री लेले या कार्यक्रम सादर करणार आहेत. २६ फेब्रुवारीला सावरकर यांचा स्मृतिदिन व २७ रोजी वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज),…

Read More

धामापूर ग्रामपंचायत येथे संपन्न झाले आरोग्य व नेत्र तपासणी

मालवण दि प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचे औचित्य साधून मालवण तालुक्यातील धामापूरच्या सरपंच मानसी परब यांच्या संकल्पनेतून धामापूर ग्रामपंचायत, कोकण कला शिक्षण विकास संस्था आणि ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी यांच्या संयुक्त विद्यमाने धामापूर ग्रामपंचायत येथे मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरामध्ये ७५ जणांची आरोग्य तपासणी,…

Read More

ठाकरे गटाची सभा उद्या कोळंबला

नेते सुभाष देसाई, खा विनायक राऊत, उपनेते अरुण दुधवडकर करणार मार्गदर्शन मालवण दि प्रतिनिधी शिवसेना ठाकरे गट मालवण तालुक्याची सभा २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता कोळंब येथील समर्थ हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. नेते सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, उपनेते गौरीशंकर खोत. रवींद्र वायकर, उपनेत्या मीनाताई कांबळे,…

Read More

जिल्हा मुख्यालयातील पत्रकारांची पत्रकारिता समाजाभिमुख

कसाल सरपंच राजन परब;कसाल जेष्ठ नागरिक संघाने केला मुख्यालय पत्रकारांचा सन्मान ओरोस ता२४-: पत्रकाराने समाज हित डोळ्यासमोर ठेऊन आपली पत्रकारिता केली पाहिजे.जी समाजाला आणि देशाला पुढे नेणारी असेल.अशीच पत्रकारिता मुख्यालयातील पत्रकारांनी आत्ता पर्यंत केली आहे आणि ते पुढेही चालू ठरवतील असे सांगतानाच कोरोना कालावधीत मुख्यालयातील पत्रकारांनी आपल्या जीवाची पर्वा न करता,समाजासाठी काम केले.त्यामुळे त्यांची समाजाभिमुखता…

Read More

२७ रोजी जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन

केशवसुत कट्टा येथे सायंकाळी सहा वाजता आयोजन ⚡सावंतवाडी ता.२४-: कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी तर्फे जिल्हास्तरीय तुतारी कवी संमेलन मराठी भाषा दिन दिवशी 27 फेब्रुवारीला सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठी कवी केशवसुत कट्टा तुतारी जवळ सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन या दिवशी मराठी भाषा दिन…

Read More

शिवसेना कणकवली शहरप्रमुख पदी सत्यजित उर्फ बाळू पारकर

⚡कणकवली ता.२४-: शिवसेना कणकवली शहरप्रमुखपदी सत्यजित उर्फ बाळू पारकर यांची नियुक्ती कणकवली मध्यवर्ती कार्यालयात करण्यात आली आहे. त्यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, जिल्हा खजिनदार भास्कर राणे ,जिल्हा प्रमुख( सोशल मीडिया) महेश तेली, कणकवली कलमठ शहरप्रमुख प्रशांत वनस्कर ,दामु सावंत ,तालुका समन्वयक सुनील पारकर , संदेश पटेल ,दिलीप घाडीगावकर ,मारुती सावंत व अनेक शिवसैनिक उपस्थित होते…

Read More

नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजित वारंग यांचा मालवणात २६ फेब्रुवारी रोजी होणार सत्कार

⚡मालवण ता.२४-: मालवण येथील मातृत्व आधार फाऊंडेशनच्यावतीने रविवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता बॅ. नाथ. पै. सेवांगण मालवण येथे प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नॅशनल अवॉर्ड विजेते अभिजित वारंग यांच्यासह मराठी आणि हिंदी सिने,टीव्ही क्षेत्रांतील मान्यवर कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक श्री संतोष लुडबे,आणि या कार्यक्रमाचे आयोजक दादा वेंगुर्लेकर यांनी…

Read More

वाफोली धरणाजवळ नव्याने बांधकाम केलेल्या पुलाचे जोडरस्त्याचे काम तात्काळ सुरू करा…

संजय आईर; अन्यथा ८ मार्च रोजी पुलाच्या मधोमध बसून आंदोलन करण्याचा दिला इशारा बांदा/प्रतिनिधीबांदा दाणोली रस्त्यावरील वाफोली धरणाजवळ नव्याने बांधकाम केलेल्या पुलाच्या जोडरस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अन्यथा ८ मार्च रोजी पुलाच्या मधोमध बसून आंदोलन करण्यात येईल असा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय आईर यांनी दिला आहे. त्यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना…

Read More

कणकवलीतील विद्यार्थ्यांना देण्यात आली ऐतिहासिक वस्तूंची माहिती

विद्यामंदिरच्या पटांगणावरछत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय ⚡कणकवली ता.२४-: कणकवली येथील विद्यामंदिरच्या भव्य पटांगणावर मुंबई येथील “म्युझियम ऑन व्हील्स” छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाची ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेली बसफेरी कुडाळ मालवण व कणकवली तालुक्यातील शाळांमध्ये आयोजित करावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथील छ. शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाकडे केली होती. आ. वैभव नाईक…

Read More
You cannot copy content of this page