परमहंस भालचंद्र महाराज यांचा सोमवारपासून जन्मोत्सव सोहळा
⚡कणकवली ता.०६-: संत शिरोमणी परमहंस भालचंद्र महाराज यांचा 119 वा जन्मोत्सव सोहळा सोमवार 9 जानेवारी ते शुक्रवार 13 जानेवारी 2023 या कालावधीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या दिमाखात कनकनगरीत साजरा होणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबीर, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, भाव-भक्तीगीत कार्यक्रम, दशावतारी नाटक, संगीत नाटक असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या उत्सवाची जय्यत तयारी…
