सहा हजारचा मुद्देमाल लंपास; अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल..
⚡सावंतवाडी ता.२६-: खासकीलवाडा चराठे येथील बंद घर अज्ञात चोरट्याने फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे यात सुमारे ६ रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.याबाबतची तक्रार नायर यांनी दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
