सायन्स ऑलिम्पियाडमध्ये ‘बालशिवाजी’च्या दुर्वाचे यश
⚡कणकवली ता.०७-: कणकवली येथील बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलची नववीतील विद्यार्थिनी दुर्वा नागेश मुसळे हिने इंटरनॅशनल सायन्स ऑलिम्पियाडमध्ये ११ वा इंटरनॅशनल रँक, रिजनल रँकमध्ये ७ वा, झोनल रँकमध्ये ६ क्रमांक करत मेडल ऑफ डिस्टिंक्शन व सर्टिफिकेट ऑफ डिस्टिंक्शन मिळवले आहे. ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशनच्या डॉ. होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धेत दुर्वा ही मेरिटलिस्टमध्ये येऊन दुसऱ्या…
