सार्वजनिक बांधकाम विभागाचा कणकवलीत एक तर सावंतवाडी दुसराच नियम
नेमके गौडबंगाल काय?उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांचा सवाल ⚡कणकवली ता.०१-: कणकवली सार्वजनिक बांधकाम विभागात खडीकरण व डांबरीकरण कामामध्ये एम.पी.एम. रद्द करून केवळ बि.एम कार्पेट करण्याचे कार्यकारी अभियंता यांनी योजले आहे तरसावंतवाडी कार्यकारी अभियंता यांनी एम. पी .एम व बी. एम असे धरूनच केलेले निविदा अमलात आणल्या आहेत याबद्दलचे गौडबंगाल काय ? असा सवाल शिवसेनेचे सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख…
