वन्यप्राणी उपद्रवाविरोधात उपोषण…
सावंतवाडी-दोडामार्गातील शेतकरी आक्रमक; २२ ऑक्टोबरला वन विभागासमोर आंदोलन.. ⚡ओरोस, ता. २९-: सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांत हत्ती, माकडे, वानर, गवे आदी वन्यप्राण्यांकडून शेती-बागायतीचे होणारे नुकसान रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याचा आरोप करीत बाधित शेतकरी आणि बागायतदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या प्रश्नावर ठोस निर्णय न झाल्यास २२ ऑक्टोबरला सावंतवाडी येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा…
