योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी; निरोगी जीवनासाठी योगाचा स्वीकार करा…
सीताराम गावडेऑर्बिट योगा स्टुडिओच्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात मान्यवरांचे प्रतिपादन… ⚡सावंतवाडी,ता. २१-: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित केले. “योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून तो केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. योग्य…
