Headlines

Global Maharashtra Breaking News

टोलविरोधात जनतेच्या सह्यांच्या मोहिमेला फोंडाघाटमधून सुरुवात

टोलमुक्त कृती समिती सहसचिव अनंत पिळणकर यांचा पुढाकार ⚡कणकवली ता.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे या मागणीसाठी टोलमुक्त कृती समितीचे सहसचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या पुढाकाराने फोंडाघाट मधून सर्वसामान्य जनतेच्या सह्यांच्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली यावेळी अनंत पिळणकर, नितीनम्हापणकर. हनीफ पीरखान , प्रकाश मडवी, बंडू शेणवी, देवेंद्र पिळणकर, अमित फोंडके,…

Read More

मराठी साहित्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाडमयीन योगदान

२३ रोजी पंचम खेमराज महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.२१-: श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या व भाषा संचनालयाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त 36 जिल्हे 36 व्याख्याने या उपक्रमाअंतर्गत सोमवार दि.23 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता मराठी साहित्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वाङमयीन योगदान या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे….

Read More

वेळापत्रक कोलमडल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे नुकसान

कुडाळ एसटी आगाराविरोधात ठाकरे शिवसेनेचे अतुल बंगे यांची तीव्र नाराजी ⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ आगाराचे वेळापत्रक पुर्ण पणे कोलमडले असल्याने गावा गावातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. कुडाळ डेपो याची जबाबदारी घेईल का..?असा सवाल शिवसेनेचे अतुल बंगे यांनी आज केला. दरम्यान कुडाळ ते कोचरा श्रीरामवाडी एसटी बस गेले दोन दिवस आली नसल्याने आज…

Read More

विनाअनुदानित शाळांतील शिक्षक, शिक्षण सेवकांना साडे अकराशे कोटींचे पॅकेज जाहीर

आचारसंहिता असल्याने अंमलबजावणी उशिराने;शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.२१-: विनाअनुदानित शाळा मधील शिक्षक आणि शिक्षक सेवकांना भरीव निधी व वेतन प्राप्त होण्यासाठी आपण सभागृहामध्ये साडेअकराशे कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे सध्या आचारसंहिता सुरू असल्यामुळे लवकरच हे पॅकेज मिळेल असा विश्वास राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बोलताना व्यक्त केला. ते सावंतवाडी…

Read More

जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत अस्मि मांजरेकर प्रथम

सावंतवाडी ता.२१-:मळगाव येथील उदय रमाकांत वाचन मंदिरातर्फे आयोजित केलेल्या प्रा रमेश कासकर स्मृती जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेच्या लहान गटात आरपीडी हायस्कूल सावंतवाडीच्या अस्मी प्रवीण मांजरेकर हिने तर मोठ्या गटात मळगाव हायस्कूलच्या भूमि एकनाथ नाटेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत जिल्ह्यातील ३२ हून अधिक स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता लहान गटात द्वितीय प्राची मदन मुरकर (आरोस पंचक्रोशी…

Read More

पाडलोस व्हाट्सअप ग्रुपचे कार्य कौतुकास्पद

बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे : प्रेक्षणीय सामन्याचा घेतला सर्वांनी आनंद ⚡बांदा ता.२१-: पाडलोस व्हाट्सअप ग्रुपचे शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा क्षेत्रात सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. व्हाट्सअप ग्रुप तर्फे गावाला एकत्रित आणण्याचे काम समाधानकारक असल्याचे सांगत सर्व क्षेत्रात उत्तुंग अशी कामगिरी करा असे सुतवाच बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी काढले.पाडलोस व्हाट्सअप…

Read More

मनसेच्या पाठपुराव्यानंतर झाराप पत्रादेवी बायपासचे नुतनीकरण काम सुरू

सुधीर राऊळ यांनी वेधले लक्ष : वाहनधारकांकडून समाधान व्यक्त ⚡सावंतवाडी ता.२१-: मुंबई-गोवा झाराप पत्रादेवी बायपासचे नुतनीकरण काम सुरू करण्यात आले आहे. मळगाव येथील टप्प्याचे काम महामार्ग प्राधिकरणाने सुरू केले आहे. याबाबत मनसेचे पदाधिकारी सुधीर राऊळ यांनी लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या पाठपुराला यश आला असून वाहनधारकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

Read More

माजगाव केंद्र शाळा १ मध्ये आजपासून श्रमसंस्कार शिबिर

सायंकाळी राजेसाहेब श्रीसंत खेमसावंत भोसले, सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद्र मेंगडे यांच्याहस्ते होणार उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२१-: माजगाव ग्रामपंचायत व श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने 21 ते 27 पर्यंत 7 दिवस निवासी श्रीमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर माजगाव जिल्हा परिषद केंद्र शाळा नंबर १ येथे आयोजित करण्यात…

Read More

पाच पायांच्या बैलाची कारीवडे गावात प्रवेश

मंगेश तळवणेकर रवी परब यांनी चारा, पाण्याची केली व्यवस्था;बैल कोणाचा असल्यास संपर्क साधण्याचे केले आवाहन ⚡सावंतवाडी ता.२१-: ओटवणे येथे गेले आठ दिवस वास्तव्यास असलेल्या पाच पायांच्या बहुचर्चित बैलाने गुरुवारी सकाळी कारीवडे गावात एन्ट्री करत सर्वांचेच लक्ष वेधले. यावेळी पाठीवर पाचवा पाय असलेल्या या बैलाच्या चारा व पाण्याची व्यवस्था सामाजिक कार्यकर्ते मंगेश तळवणेकर तसेच रवी परब…

Read More

दिलीप भालेकर यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल परीट समाजातर्फे सत्कार

⚡सावंतवाडी ता.२१-: परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना अखिल भारतीय धोबी परीट महासंघाच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सावंतवाडी तालुका परीट समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार परीट समाजाचे तालुकाध्यक्ष राजू भालेकर व माजी अध्यक्ष मनोहर रेडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परीट समाजाची तालुक्याची मीटिंग घेण्यात…

Read More
You cannot copy content of this page