Headlines

Global Maharashtra Breaking News

जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प प्रशासक नायर यांनी केला सादर

२०२२-२३ चा अंतिम आणि २०२३-२४ चा मूळ अर्थसंकल्प करण्यात आला सादर ओरोस ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंतिम सुधारित २४ कोटी रुपयांचे आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे १७ कोटी रुपयांचे मूळ बजेट आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सादर केला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे मूळ बजेट १२ कोटींचे होते….

Read More

नॅब नेत्र रुग्णालयाचे ९ एप्रिल रोजी उद्घाटन

सुप्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया करणार उद्घाटन ⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी भटवाडी येथे नॅब संस्थेच्या माध्यमातून दृष्टीबाधित गोरगरिबांसाठी उभारण्यात आलेल्या ‘नॅब नेत्र रुग्णालया ‘चे ९ एप्रिल रोजी सुप्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया यांच्या शुभहस्ते लोकार्पण होणार आहे. जिल्ह्यातील दृष्टी बाधितांवर अत्यंत माफक दरात या रुग्णालयात उपचार करण्यात येणार आहेत. तर दारिद्र्य रेषेखालील नेत्र रुग्णांसाठी सर्व उपचार मोफत केले जाणार…

Read More

आडवली मालडी विभागातील शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप

आ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त उपतालुका प्रमुख बाबा सावंत यांचा उपक्रम ⚡मालवण ता.२७-: कुडाळ मालवण विधानसभा कुडाळ संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवस निमित्त मालवण तालुक्यातील आडवली मालडी विभागामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख प्रशांत उर्फ बाबा सावंत यांच्या वतीने विभागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…

Read More

पाईप ग्राम पंचायत येथील नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद

आ वैभव नाईक वाढदिवसानिमित्त आयोजन मालवण : (प्रतिनिधी) आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवण तालुक्यात विविध ठिकाणी भव्य मोफत नेत्रतपासणी शिबीरे आयोजित करण्यात आली असून या अंतर्गत पोईप ग्रामपंचायत कार्यालय येथे नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराला पोईप पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा शुभारंभ पोईप गावचे सामाजिक कार्यकर्ते गोपीनाथ पालव, परशुराम…

Read More

देवगड जामसंडे विषय समिती सभापती पदी शिवसेना महाविकास आघाडीचे वर्चस्व

⚡देवगड ता.२७-: देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या विषयी समिती सभापती व सदस्य पदाची पदाच्या निवडणुकीसाठी नगरपंचायतीची विशेष सभा देवगड जामसंडे नगरपंचायत कार्यालयात सोमवारी सकाळी उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी प्रभारी मुख्याधिकारी संतोष जिरगे उपस्थित होते. या विषय समिती सभापती निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडीचे नगरसेवक व शिवसेना गटनेते संतोष रवींद्र तारी यांची पुरवठा सभापतीपदी…

Read More

ग्रंथदिंडीने सिंधुदुर्ग ग्रंथोत्सव २०२२ ची कुडाळ मध्ये सुरुवात

⚡सिंधुदुर्गनगरी ता.२७-: परंपरिक वेशभूषेत… लेझीमच्या तालावर.. पुस्तक देती हमको ज्ञान, चांगले पुस्तक- चांगले शिक्षक घोषणा देत कुडाळ मधील रा. ब. अनंत शिवाजी देसाई तथा टोपीवाला वाचनालय आणि ग्रंथ संग्रहालय येथून ग्रंथदिंडीची सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्ष आफरीन करोल यांच्या हस्ते या ग्रंथ पुजनाने दिंडीचा शुभारंभ झाला. उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथ संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि…

Read More

मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२७-: वेंगुर्ला येथील हिदू धर्माभिमानी नागरिकांतर्फे रामनवमीचे औचित्य साधून ३० मार्च रोजी मारुती स्तोत्र व रामरक्षा स्तोत्र पठण ही तालुकास्तरीय स्पर्धा रामेश्वर मंदिर स्टॉप नजिकच्या भाऊ मंत्री यांच्या राममंदिरात सायंकाळी ४ वाजता घेण्यात येणार आहे.

Read More

आठवडा बाजार चार विभागात भरणार

मंत्री दीपक केसरकर यांनी केले स्पष्टमोती तलावातील गाळ काढणार;पाणीटंचाईवर अनोरोजीन लोबो यांनी वेधले लक्ष ⚡सावंतवाडी ता.२७-: येथील मोती तलाव काठावरील आठवडा बाजार शहरातील चार विभागात हलवला जाणार आहे. यात चित्राळी उभाा जार, पांजारवाडा मच्छी मार्केट आदी परिसरात आठवडा बाजार हलवण्यात येणार आहे. बाजार हलवल्यानंतर तिथे व्यापाऱ्यांसाठी टेन्ट उभारून देण्यात येणार असून त्याची देखभाल पालिका करणार…

Read More

गवंडीवाडा येथील श्रीराम मंदिरात ३० पासून विविध कार्यक्रम

⚡मालवण ता.२७-: मालवण येथील श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्य मंडळ, राम मंदिर, गवंडीवाडा यांच्यातर्फे दि. ३० मार्च रोजी श्रीराम मंदिर गवंडीवाडा येथे श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त ३० मार्च ते ६ एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३० रोजी सकाळी ११ वा. बाळ कासरलकर यांचे कीर्तन, दुपारी…

Read More

संभाव्य शिक्षक भरतीत स्थानिक डी एड बेरोजगारांना प्राधान्य द्या

संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू सिंधुदुर्गनगरी ता २७सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राथमिक शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच स्थानिक डी.एड/डी.टी.एड. उमेदवारांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने आज पासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. डी एड बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने शासनाला सादर केलेल्या निवेदनाद्वारे आपल्या मागण्याकडे…

Read More
You cannot copy content of this page