राजकीय वजनासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बाजार भरविला
मंत्री केसरकर, संजू परब यांचे नाव न घेता राष्ट्रवादीच्या पुंडलिक दळवी यांचा आरोप;मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केल्यास केसरकर यांचा राष्ट्रवादी सत्कार करणार ⚡सावंतवाडी ता.०१-: राजकीय मंडळीनी आपल्या वजन वाढवण्यासाठी आपल्या मर्जीने आठवडा बाजार वेगळ वेगळ्या ठिकाणी भरवला जात आहे. त्यामुळे लोकांचा व व्यापारांचा विचार करून आठवडा बाजाराचा मुख्य केंद्र ठरावे फक्त आपली पोळी भाजण्यासाठी व निवडणूक डोळ्यासमोर…
