Headlines

Global Maharashtra Breaking News

भोसले स्कूलच्या विद्यार्थ्यांचा डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते सत्कार…

⚡सावंतवाडी ता.०३-: येथील शिवसंस्कार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवचरित्र स्पर्धेमध्ये यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत बक्षीसे मिळवली. यामध्ये सातवीतील गंधार प्रदीप जोशी याने प्रथम, आठवीतील निधी मंदार सातावळेकर हिने द्वितीय तर आठवीतील श्लोक संदीप चांदेकर व पाचवीतील मानस निलेश पाटकर यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला._ सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत…

Read More

धान खरेदी पोटी 5 हजार 544 शेतकऱ्यांना 20 कोटी 52 लाख अदा

जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०३-: शेतकऱ्यांकडून जिल्ह्यामध्ये 2022-23 हंगामात एकूण 1 लाख 622.25 क्विंटल धान* *खरेदी झालेली आहे. त्यासाठी शासनाकडून 5 हजार 544 शेतकऱ्यांना 20 कोटी 52 लाख 69 हजार 390 इतकी रक्कम त्याच्यां खाती अदा केलेली आहे. अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई यांनी दिली. राज्य शसनाकडून प्राप्त झालेली प्रोत्साहनपर राशी…

Read More

ब्रेन डेव्हलपमेंट परिक्षेत दिया योगेश धुरी ला सुवर्णपदक…

⚡वेंगुर्ले ता.०३-: ब्रेन डेव्हवपमेंट परिक्षेत मदर तेरेसा इंग्लीश मीडीयम वेंगुर्ला या शाळेत इयत्ता पहिलीत शिकणारी कु.दिया योगेश धुरी ने सुवर्णपदक प्राप्त करून वेंगुर्ले तालुक्यात प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत ७० वा क्रमांक प्राप्त केला आहे.८जानेवारी २०२३ मध्ये संपन्न झालेल्या ब्रेन डेव्हलपमेंट या परीक्षेत दियाने १०० पैकी ९० गुण मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तिच्या या…

Read More

मनसेने शासनाच्या विरोधात केले भीक मांगो आंदोलन

आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करण्यासाठी हजाराचा दंड आकारल्याने झाले आक्रमक सिंधुदुर्गनगरी ता ३आधार कार्ड पॅनकार्ड शी लिंक न केल्यास दंड वसूल करण्याच्या आयकर विभागाच्या धोरणा विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिकमांगो आंदोलन छेडण्यात आले. ज्या नागरिकांनी आधार व पॅन कार्ड माहे सप्टेंबर २०२२ पर्यंत लिंक केले नाही अशांवर केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने…

Read More

रक्त पिशवी दर वाढीवरून सिंधुदुर्गनगरीत युवा सेनेचे आंदोलन

आ वैभव नाईक, सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, सुशांत नाईक यांची उपस्थिती ओरोस ता.०३-:रक्त पिशवी दर 450 वरून 1150 केलेल्या दरवाढी विरोधात युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली आमदार वैभव नाईक , शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत, संजय पडते, संदेश पारकर, महिला जिल्हा संघटक जान्हवी सावंत, नीलम सावंत यांच्या उपस्थितीत हजारो युवासैनिकांनी सिंधुदुर्गनगरी येथे घंटानाद…

Read More

निगुडे माऊली मंदिर रस्त्याचे उद्घाटन

⚡बांदा ता.०३-: शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या आमदार निधीतून निगुडे मुख्य रस्ता ते देवी माऊली मंदिर रस्त्याचे काम पूर्णत्वास आले आहे. भविष्यात निगुडे गावासाठी मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून भरघोस निधी देऊ असे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी सांगितले.निगुडे मुख्य रस्ता ते माऊली मंदिर रस्ता डांबरीकरण केलेल्या रस्त्याचे उद्घाटन करताना श्री. दळवी बोलत होते. यावेळी तालुकाप्रमुख…

Read More

ग्रामदेवता श्री देव रामेश्वर येथून सावरकर यात्रा निघणार

८ रोजी वेंगुर्ले येथे आयोजन ⚡वेंगुर्ला ता.०३-: येथील हिंदू धर्माभिमानी मंडळींच्या वतीने शनिवार दिनांक 8 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी ठीक पाच वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा वेंगुर्ला वासियांची ग्रामदेवता श्री देव रामेश्वर मंदिर येथून सुरू होणार असून पुन्हा तेथेच विसर्जित होणार आहे. सदर विषयासंदर्भात एक नियोजन बैठक आज दिनांक…

Read More

ओव्हरलोड वाहतूक विरोधात उद्या इन्सुली चेक नाक्यावर बेमुदत उपोषण

विभागप्रमुख फिलिप्स रॉड्रिक्स : कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सर्वस्वी उपप्रादेशिक परिवहन विभाग राहणार जबाबदार ⚡बांदा ता.०३-: सिंधुदुर्गातून गोवा येथे भरधाव वेगाने ओव्हरलोड खडी व वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून सुद्धा उपप्रादेशिक परिवहन विभाग सिंधुदुर्गकडून दुर्लक्ष केले जात आहे. सात दिवसांची मुदत देऊनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने ओव्हरलोड वाहतूकिविरोधात मंगळवार 4 एप्रिल रोजी…

Read More

बांदा तेरेखोल नदीपात्रात सापडला अनोळखी इस्माचा मृतदेह

⚡बांदा ता.०३-: बांदा आळवळी येथील तेरेखोल नदीपात्रात आज सकाळी अनोळखी इस्माचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांदा उपसरपंच जावेद खतीब यांनी याची माहिती बांदा पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, कर्मचारी विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पाण्याबाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

Read More

स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा हवी…

प्रा.रुपेश पाटील यांचे प्रतिपादन;बॅ. नाथ पै महाविद्यालयात व्याख्यान संपन्न* ⚡कुडाळ ता.०२-: विद्यार्थी जीवनात नेहमीच मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत, त्यासाठी आपण प्रतिभावंत व्यक्तींची पुस्तके वाचली पाहिजेत. ग्रंथालयाची कास धरली पाहिजे. ग्रंथ आपल्याला सशक्त बनवतात, आपण जसा विचार करतो, तसेच आपण पुढे घडतो म्हणून सकारात्मक विचार ठेवा, मोबाईलच्या मोहात पडू नका, आज चांगला माणूस बनणं काळाची…

Read More
You cannot copy content of this page