Headlines

Global Maharashtra Breaking News

सायकलने चार राज्यांत भ्रमंती करणाऱ्या सोनल अग्रवाल हीची मालवणला भेट

मालवण दि प्रतिनिधीदेशातील विविध राज्यातील संस्कृती, परंपरा यासह तेथील निसर्ग सौंदर्य, पर्यटन याचा अभ्यास, अनुभव घेण्यासाठी हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र अशा चार राज्यातून एकटीने सायकल प्रवास करणाऱ्या सोनल अग्रवाल या ३४ वर्षीय तरुणीने मालवणला भेट दिली. येथील निसर्ग सौंदर्य, स्वच्छ समुद्रकिनारे, किल्ले सिंधुदुर्ग, पर्यटन याचा आनंद घेत भरभरून कौतुक केले. गुडगाव दिल्ली येथील सोनल अग्रवाल…

Read More

सावरकर यांनी देश उपयुक्तततेसाठी आयुष्य वेचले

सिने अभिनेते शरद पोक्षे यांचे प्रतिपादन ⚡मालवण ता.०५-: उपयुक्ततता वाद हा वीर सावरकर यांच्या आयुष्याचा पाया होता. मी देशासाठी उपयुक्त कसा ठरेन या विचारानेच त्यांनी आयुष्य वेचले. जेल मध्ये आयुष्य सडण्यापेक्षा देशासाठी कार्य करता यावे याउद्देशाने त्यांनी शिक्षा कमी होण्यासाठी इंग्रज सरकारला दयेचे अर्ज लिहिले. त्यांनी माफीनामा कुठेही दिला नाही. दयेचे अर्ज लिहिताना सावरकर यांना…

Read More

उद्या किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वाढदिवस होणार साजरा

मालवण दि प्रतिनिधी शिवप्रभुची शिवलंका म्हणून ज्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो त्या मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापन दिन सोहळा सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती मालवणच्यावतीने उद्या गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सकाळी ८ वाजता मोरयाच्या धोंड्याचे पूजन, सकाळी १० वाजता श्री शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, न्यू…

Read More

आनंदवाडी ग्रामस्थांनी तहसीलदारांना दिले निवेदन

मासळी, बर्फ वाहतुकीबाबत केली ही मागणी देवगड (प्रतिनिधी)निपाणी- देवगड रस्त्याला जोड रस्ता आनंदवाडी असून रस्त्यावरूनमासळी, बर्फाच्या मोठ्या गाड्या,थ्रि व्हीलर टेम्पो सतत वहातूक करत असतात.आनंदवाडीचा रस्ता चांभारभाट पर्यंत उताराचा रस्ता डांबरी असल्याने मोठ्यव्यापाऱ्यांच्या मासळी बर्फाच्या गाड्या तसेच चांभारभाट येथून एस. टी. स्टैंडपर्यंत थ्री व्हीलर टेम्पोने मासळी वहातूक होत असते. अश्यावेळी त्यारस्त्यावर मासळीचे खारपाणी (बर्फासहीत) वाहत असते….

Read More

कोळंब येथे उद्या नाटेकर आजी पुण्यतिथी उत्सव

⚡मालवण ता.०५-: कोळंब येथील प. पू. माताजी नाटेकर सेवामंडळ तर्फे प. पू. नाटेकर आजींचा २८ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा दि. ६ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून दुग्धाभिषेक, लघुरुद्र, त्रिमूर्ती भक्ती सुगम संगीत, महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, त्यानंतर श्री स्वामी कृपा महिला वारकरी दिंडी, बुवा मंगेश नलावडे यांचे भजन (पखवाज- गौरव चव्हाण), सायंकाळी…

Read More

ओबीसी जनगणना होण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चाचे धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी ता ५जाती आधारित ओबीसीची जनगणना व्हावी.जुनी पेन्शन योजना, कामगार हिताचे कायदे लागू करावेत यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय पिछड़ा(ओ बी सी) वर्ग मोर्चा सिंधुदुर्गच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. भारत देशात जनावरांची संख्या मोजली जात आहे. मात्र ओबीसी प्रवर्गातील जनतेची जनगणना होत नसल्याने ओबीसी समाजावर विविध प्रकारे अन्याय होत आहे….

Read More

डी एड बेरोजगारांच्या उपोषणाला कमलताई परुळेकर यांनी दिली भेट

सलग दहाव्या दिवशी उपोषण सुरूच सिंधुदुर्गनगरी ता ५जिल्ह्यातील स्थानिक डीएड बेरोजगारांचा प्रश्न सुटावा व न्याय मिळावा. यासाठी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून तुमचे मुद्दे त्याना पटऊन देऊ असे आश्वासन सामाजिक कार्यकर्त्या कमल ताई परूळेकर यांनी आज उपोषणास बसलेल्या डी एड उमेदवारांना दिला. जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने २७ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण…

Read More

राष्ट्रीय कराटे स्पर्धेत कासार्डे विदयालयाच्या खेळाडुंची १६ पदकांवर मोहर

दोन सुवर्ण पदकांसह ६ रौप्य तर ८ कांस्य पदकाचा समावेश ⚡कणकवली ता.०५-: इंडियन मार्शल आर्ट अकॅडमी व इंडियन गेन्श्युरियो कराटे डो फेडरेशन यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय “मुंबई खुली कराटे अजिंक्यपद -२०२३” या राष्ट्रीय स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेच्या खेळाडूंनी विविध वजनगट व वयोगटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे खेळताना कराटे मधील कुमिते…

Read More

संत जगनाडे महाराज चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे.

तेली समाज बांधवांकडुन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे मागणी ⚡कणकवली ता.०५-: कणकवली तेलीआळी येथील ” संत जगनाडे महाराज चौकाचे ” सुशोभीकरण करण्यात यावे अशी आग्रही मागणी कणकवली तालुका तेली समाज बांधवांकडून कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्याकडून संत जगनाडे महाराज चौकाचे नगर पंचायत मार्फत सुशोभीकरण करण्याचे आश्‍वासन तेली…

Read More

आचरा हिर्लेवाडीचे ११० वर्षाच्या मारुती मंदीरात हनुमान जन्मोत्सव

⚡मालवण ता.०५-: आचरा हिर्लेवाडी येथील सुमारे ११०वर्षापुर्वी च्या हनुमान मंदिरात बुधवारी हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन हिर्लेवाडी माघी गणेश जयंती उत्सव मंडळातर्फे करण्यात आले आहे. आचरा हिर्लेवाडी येथील कै नानाजी खोत यांनी १९१३ साली त्यांची मातोश्री गंगामाई खोत हिच्या स्मरणार्थ या मारुती मंदिराची उभारणी केली आहे .आणि त्याचे…

Read More
You cannot copy content of this page