खरेदी विक्री संघ यशोशिखरावर न्या
नूतन इमारत उद्घाटन प्रसंगी माजी अध्यक्ष जयवंत ढोलम यांचे आवाहन मालवण (प्रतिनिधी)मालवण खरेदी- विक्री संघ या संस्थेची जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळख असून संस्थेच्या प्रत्येक संचालक, सदस्याने संस्थेच्या कामकाजावर लक्ष ठेवतानाच आपली जबाबदारी पार पाडावी. नव्या इमारतीत आणखी चांगला कारभार हाकताना मालवण खरेदी- विक्री संघाला यशोशिखरावर न्यावे, असे प्रतिपादन मालवण खरेदी विक्री संघांचे माजी…
