छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळतर्फे शिवजयंती साजरी
केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे व समीर नलावडे यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आमदार नितेश राणे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी…
