Headlines

Global Maharashtra Breaking News

देवगड मिसळ महोत्सवाला उस्फूर्त प्रतिसाद…

आम.नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ;देवगड पर्यटनला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविणार आम.नितेश राणे ⚡देवगड ता.१६-; देवगड तालुक्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी पर्यटक यावेत, यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत. देवगड तालुक्यात पर्यटनवृद्धी व्हावी, याकरिता जे जे काय करता येईल, ते आम्ही करणार आहे.भाजपच्या माध्यमातून मिसळ महोत्सव आयोजित केला आहे, याचा पर्यटकांनी…

Read More

मसुरे साईमंदिर येथे १८ रोजी २०-२० भजन डबलबारी

महिला व पुरुष यांच्यात प्रथमच भजन सामने;वर्धापन दिनानिमित्त आयोजन ⚡मालवण ता.१६-: श्री साई मंदिर मसुरे च्या वर्धापन दिनानिमित्त १८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता २०-२० आमने सामने मालवण तालुक्यात प्रथमच महिला पुरुष २०-२० भजन डबलबारी सामना श्री साई मंदिर मसुरे रविवार बाजारपेठ येथे आयोजित केला आहे. हा सामना बुवा श्री श्रीकांत शिरसाटओम चैतन्य गगनगिरी प्रसादिक…

Read More

दुग्ध व्यवसायातील समस्या जाणण्यासाठी मनीष दळवी पोहोचले गोठ्यात

एक लाख लिटर दुग्धोत्पादन करण्याचा निर्णय;पशू पालकांकडून समस्या घेतल्या जाणून ⚡मालवण ता.१६-: शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्यांना जिल्हा बँक कशा पद्धतीने मदत करेल, त्यासाठी काय धोरण आखावं लागेल, शेतकऱ्यांनी केलेले नवीन प्रयोग आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी यासह जिल्ह्यात प्रतिदिन एक लाख लिटर दूध संकलनाचा संकल्प घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी थेट शेतकऱ्यांच्या गोठ्यावर…

Read More

अभ्यास, वाचनाने नवोदित वकील प्रगल्भ होवू शकतात

सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश अभय ओक ⚡ओरोस ता.१६-: पक्षकाराचे भवितव्य कोर्टात ठरत असते. वकिलांनी सामान्य नागरिकांसाठी काम करायचे असते. स्वातंत्र्या नंतर घटनेने दिलेले अधिकार टिकविण्यासाठी काम करायचे आहे. नवोदित वकिलांनी अभ्यास केला पाहिजे. वाचन केले पाहिजे. आत्मचरित्र वाचली पाहिजे. तरच वकील म्हणून प्रगल्भ होवू शकता. तसेच शिस्तेचे पालन केले पाहिजे, असे आवाहन सर्वोच्य न्यायालयाचे न्यायाधीश अभय…

Read More

धुरीवाडा येथील स्वामी समर्थ मठात उद्यापासून कार्यक्रम

⚡मालवण ता.१६-:मालवण धुरीवाडा (कुरण) येथील श्री स्वामी समर्थ मठात दि. १७ व १८ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. यामध्ये दि. १७ रोजी सकाळी ७ ते १८ एप्रिल- रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत अहोरात्र अखंड नामस्मरण, १८ रोजी सकाळी ७.३० ते ९ वा. कांकड आरती, भूपाळी, अभिषेक, पूजन. सकाळी ‘९.३०…

Read More

खासकीलवाडा येथील यज्ञ सप्ताहाचा १८ रोजी समारोप

महाप्रसादाचे करण्यात आले आहे आयोजन सावंतवाडी ता.१६-: श्री स्वामी समर्थ महाराज केंद्र न्यु खासकिलवाडा येथे अखंड नाम जप यज्ञ सप्ताह दिनांक १२ एप्रिल पासून सुरू झाला असून , याची सांगता १८ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी १८ एप्रिल रोजी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Read More

वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर राज्यात प्रथम

दिंडोशी विधानसभा अंतर्गत मनविसेचे आयोजन बांदा/प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दिंडोशी विधानसभा आयोजित वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्र शाळेचा इयत्ता चौथीत शिकणारा विद्यार्थी नील नितीन बांदेकर याने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.वक्तृत्वाचा विषय ‘शिवरायांचे बालपण’ असा होता. ही स्पर्धा ऑनलाइन घेण्यात आली होती. या स्पर्धेच्या निकालाच्या वेळी खास लोकाग्रहस्तव नील चा व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवला गेला तेव्हा…

Read More

पतंजली योग समितीच्या वतीने बांदेश्वर मंदिर परिसरात साफसफाई

⚡बांदा ता.१६-: सोमवारी होणा-या श्री देव बांदेश्र्वर मंदिर कलशारोहण सोहळ्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने रविवारी सकाळी बांदा येथील योग समितीच्या वतीने बांदेश्र्वर मंदिर परिसराची साफसफाई करण्यात आली.सोमवारी बांदेश्वर मंदिराच्या सातवा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार असून या दिवशी मंदिर परिसरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे‌ आयोजन करण्यात आले आहे.बांदा येथील पतंजली योग समितीच्या वतीने वर्षभर अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित…

Read More

मोती तलावाकाठचा आठवडा बाजार योग्य…

संजू परब ; एका दिवसाच्या बाजाराने तलावाचे सौंदर्य बाधित होणार नाही ⚡सावंतवाडी ता.१६-: मोती तलावा काठवरच आठवडा बाजार योग्य आहे, स्वार हॉस्पिटल समोरील पर्यायी जागा नागरिकांसाठी खूप लांब आहे, शिवाय पावसाळ्यात येथे अनेक समस्या उद्भवतील एका दिवसाच्या आठवडा बाजाराने तलावाचे कुठल्याच प्रकारे सौंदर्य अबाधित होत नाही अशी भूमिका माजी नगराध्यक्ष तथा भाजपा जिल्हा प्रवक्ते संजू…

Read More

भाजप महाविजय अभियानाचा गांधीचौकात होणार समारोप!

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : बुधवार 19 रोजी सावंतवाडीत भव्य सभा ⚡सावंतवाडी ता.१६-: येथील भाजप तर्फे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महाविजय संपर्क अभियान राबविण्यात आला होता त्याचा समारोप 19 तारीखला सावंतवाडी गांधीचौकात भव्य सभेने समारोप होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान या ही भाजप प्रदेश सचिव निलेश राणें, चित्रा वाघ,…

Read More
You cannot copy content of this page