कणकवली तालुक्यातील 32 दिव्यांग विद्यार्थी बारावी परीक्षेत प्रविष्ट

⚡कणकवली ता.२१-: 12 वी परीक्षेला कणकवली तालुक्यातील 32 दिव्यांग विद्यार्थी कणकवली कॉलेज, एस. एम. हायस्कूल, फोंडा हायस्कूल, कनेडी हायस्कूल ,खारेपाटण हायस्कूल, कासार्डे हायस्कूल या केंद्रातुन बसली आहेत.

यामधून 18 मुलांना पेपर
लिहण्यासाठी रायटर व वेळ सुविधा दिल्या आहेत. यावेळी कणकवली कॉलेज येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे यांनी दिव्यांग मुलांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रा. माहालिंगे, केंद्र संचालक श्री. चव्हाण. श्री.जाधव श्री भिसे, भाऊसाहेब कापसे, नितेश तेली ,कमलेश कामतेकर ,सचिन सर्पे यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page