जिल्हा संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस
उपाध्यक्षपदी भाजपचे संतोष नानचे; जिल्हा बँके अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन… ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२१-: आठही खरेदी विक्री संघावर भाजपच प्राबल्य असलेल्या जिल्हा संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे व्हिक्टर डॉन्टस यांच्या गळ्यात अध्यक्षपदीची माळ पडली तर भाजपचे संतोष नानचे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे.जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी विजेत्यांचे खास अभिनंदन केले आहे.तर भाजपच्या या…
