त्रिमूर्ती डान्स अकॅडमी कणकवली आयोजित डान्स शिबिराचा शुभारंभ

⚡कणकवली ता.२१-: त्रिमूर्ती डान्स अकॅडमी कणकवली आयोजित डान्स शिबिराचे उदघाटन कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या शुभहस्ते झाले .
यावेळी प्रा हरिभाऊ भिसे.नृत्य दिग्दर्शक प्रतिक लाड, राजेंद्र तवटे गौरी कामत- दळवी ,समीर कांबळे , पालक शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

21 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत नृत्य शिबीत सुरु असणार आहे. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

You cannot copy content of this page