Headlines

Global Maharashtra Breaking News

मुस्लिम बांधवांच्या मागणीची मंत्री केसरकर यांनी केली पूर्तता

फ्लेवर ब्लॉक्स बसवून दिल्याने केसरकर यांचे मानले आभार ⚡सावंतवाडी ता.२२-: येथील वैश्यवाडा मशिदीच्या बाजूला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून फेवर ब्लॉक्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. दरम्यान फेवर ब्लॉक्स बसवण्यात यावे, अशी मागणी मुस्लिम बांधवांतर्फे मंत्री केसरकर यांच्याकडे करण्यात आली होती. त्याची…

Read More

कासार्डे हायस्कूलचा ज्युदो खेळाडू अथर्व जोशी राज्यात तिसरा

अमरावती’ येथील राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत सुयश ⚡कणकवली ता.२२-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे तथा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय ज्यूदो स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कासार्डेचा इ.७ वी मधील कु. अथर्व आशिष जोशी याने १४ वर्षाखालील मुलांच्या 25 कि.ग्रॅ. वजन गटात…

Read More

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी भीती न बाळगता दक्षता घ्या

प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२२-: सद्यस्थितीत वातावरणामध्ये वाढत चाललेल्या उन्हामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात तर काहीवेळेस मृत्यूही ओढवला जावू शकतो. यावर भीती न बाळगता दक्षता घेण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केले आहे. डॉ. श्रीपाद पाटील याबाबत पुढीलप्रमाणे माहिती दिली. आपल्या शरीराचे तापमान नेहमी…

Read More

बांदा येथे राज्यस्तरीय ‘ पहिले पाऊल ‘ प्रवेशोत्सव कार्यक्रम

२७ रोजी शासन व प्रथम एज्युकेशन संस्थेचा पुढाकारातून आयोजन बांदा/प्रतिनिधी-: इयत्ता पहिलीतील शाळा प्रवेश हा मुलांच्या जीवनातील संस्मरणीय बनावा तसेच मुलांना शाळेप्रति गोडी निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात येतो. यावर्षी राज्य शासनाचा ‘पहिले पाऊल’ हा राज्यस्तरीय मेळावा शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन व प्रथम…

Read More

वेत्ये येथे उद्या खुल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.२२-: श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ वरची गावकरवाडी वेत्ये यांच्याकडून कै. गंगाराम रामचंद्र निगुडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन उद्या रविवार सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे. ही स्पर्धा 600 किलो वजनी गटात होणार आहे या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 11, 111 व चषक तसेच द्वितीय पारितोषिक 5,111 व चषक असे…

Read More

अँड. परिमल नाईक यांचे केंद्रीयमंत्री राणे यांनी केले अभिनंदन

⚡सावंतवाडी ता.२२-: जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अँड. परिमल नाईक यांची निवड झाल्याबद्दल आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्री नाईक यांनी आज कणकवली येथील मंत्री राणे यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

Read More

किर्लोस गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ

माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण व माजी उपसभापती राजू परुळेकर यांची उपस्थिती ⚡कणकवली ता.२२-: मालवण तालुक्यातील किर्लोस गावातील विविध विकास कामांचा शुभारंभ माजी बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण,मालवण पंचायत समिती माजी उपसभापती राजू परुळेकर, किर्लोस गावच्या सरपंच सौ. साक्षी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते बाळा लाड यांच्या उपस्थितीत पार पडला . त्यावेळी किर्लोस ग्रामपंचायत सदस्य प्रविण घाडीगावकर, भाजप…

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२२-: ‘ईद – उल – फितर’ म्हणजेच ‘ रमजान ईद’ हा कार्यक्रम सर्वधर्म समभाव व रमजान ईदचे महत्त्व सर्वांना कळावे या उद्देशाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल मध्ये साजरा केला गेला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील शिक्षिका सौ. जरिन शेख यांनी रमजान ईद या सणाविषयी अप्रतिम माहिती सांगितली. त्यात रमजाद ईद हा सण का साजरा केला…

Read More

चालकाचा ताबा सुटल्याने बस कलंडली घळणीत

वेत्ये येथील काल रात्रीची घटना:सरपंचांसह स्थानिक ग्रामस्थ धावले मदतीला ⚡सावंतवाडी ता.२२-: वेत्ये येते चालकाचा बस वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. हा अपघात काल मध्ये रात्री घडला असून घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत अपघातग्रस्तांना सहकार्य केले. तसेच बस थेट साईडला असलेला घळणीत गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

Read More

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील २७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

⚡कणकवली ता.२१-: भाजपा आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे गुरुवार २७ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान ते सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांसमवे विविध विषयांचा आढावा घेणार आहे. राष्ट्रीयकृत बँका, अर्बन बँका, त्यांच्या माध्यमातून मराठा तरुण-तरुणींना तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या होतकरूंना महामंडळाच्या वतीने…

Read More
You cannot copy content of this page