चालकाचा ताबा सुटल्याने बस कलंडली घळणीत

वेत्ये येथील काल रात्रीची घटना:सरपंचांसह स्थानिक ग्रामस्थ धावले मदतीला

⚡सावंतवाडी ता.२२-: वेत्ये येते चालकाचा बस वरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला आहे. हा अपघात काल मध्ये रात्री घडला असून घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत अपघातग्रस्तांना सहकार्य केले. तसेच बस थेट साईडला असलेला घळणीत गेल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page